धमक्यांना भीक न घालता एकनाथ शिंदे गडचिरोलीत; जवानांसोबत केली दिवाळी साजरी
धमक्यांना भीक न घालता एकनाथ शिंदे गडचिरोलीत; जवानांसोबत केली दिवाळी साजरी
गडचिरोली। दोन दिवसांपूर्वी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे नक्षलवाद्यांकडून ही धमकी दिली...