‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील स्वीटू आणि चिन्याचा डान्स होतोय वायरल; पहा व्हिडिओ
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील स्वीटू आणि चिन्याचा डान्स होतोय वायरल; पहा व्हिडिओ
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक मालिकांचे शुटींग थांबले आहे. महाराष्ट्रातील लॉकडाउन वाढत असल्याने मालिकांचे शुटींग इतर राज्यात हलवण्यात आले आहे. मालिकांचे शुटींग करता करता कलाकारांचे एकमेकांबरोबरचे बोन्डीग चांगले झालेले...