'काका-पुतण्यांच्या हाती सत्ता आली की धनगरांवर अन्याय होतो'
'काका-पुतण्यांच्या हाती सत्ता आली की धनगरांवर अन्याय होतो'
अहमदनगर: ‘राज्यातील सत्ता ज्या ज्या वेळी काका-पुतण्यांच्या हातात जाते, त्यावेळी धनगर समाजावर जाणीवपूर्वक अन्याय केला जातो. मात्र, आता बहुजन समाज जागा झाला आहे. आमच्या मागण्या आम्ही मान्य करून...