पूजा चव्हाण मृत्यू ते संजय राठोड यांचा राजीनामा; काय घडलं आतापर्यंत?

पूजा चव्हाण मृत्यू ते संजय राठोड यांचा राजीनामा; काय घडलं आतापर्यंत?

February 28, 2021  /  0 Comments

मुंबई: प्रकरणानं राज्यातील राजकीय वर्तुळ ढवळून निघालं. या प्रकरणात वनमंत्री यांचे नाव आल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली. राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने लावून...

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

February 28, 2021  /  0 Comments

मुंबई: पूजा चव्हाण कथित आत्महत्येप्रकरणी (Pooja Chavan Death Case) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे आपला मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर (Sanjay Rathod) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त...

पुणे: ज्येष्ठ दाम्पत्य रात्री ८ वाजता रस्त्यावरून पायी जात होते, इतक्यात...

पुणे: ज्येष्ठ दाम्पत्य रात्री ८ वाजता रस्त्यावरून पायी जात होते, इतक्यात...

February 28, 2021  /  0 Comments

म. टा. प्रतिनिधी, : एका ज्येष्ठ दाम्पत्याने धाडस दाखवून सोनसाखळी चोरट्याला नागरिकांच्या मदतीने पकडले. परिसरातील मुरकुटे गार्डन रस्त्यावर शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी...

पूजा चव्हाण मृ्त्यूप्रकरणी अखेर वनमंत्री संजय राठोड याचा राजीनामा

पूजा चव्हाण मृ्त्यूप्रकरणी अखेर वनमंत्री संजय राठोड याचा राजीनामा

February 28, 2021  /  0 Comments

मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी दबाव वाढल्यानंतर अखेर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. () यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन...

राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर...; देवेंद्र फडणवीसांनी दिला 'हा' इशारा

राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर...; देवेंद्र फडणवीसांनी दिला 'हा' इशारा

February 28, 2021  /  0 Comments

मुंबईः महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकारनं शक्ती कायदा आणण्याची तयारी सुरु केली आहे. दिशा कायद्यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे. पण मंत्र्यावर इतके गंभीर आरोप होत असताना मुख्यमंत्री...

पुण्यात नाइट कर्फ्यू वाढवला; 'हे' आहेत नवे नियम

पुण्यात नाइट कर्फ्यू वाढवला; 'हे' आहेत नवे नियम

February 28, 2021  /  0 Comments

पुणेः करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं पुण्यात निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. तसंच, रुग्णवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आज पुण्यातील रात्रीची संचारबंदी १४ मार्चपर्यंत वाढवण्यात आली...

पूजा चव्हाण प्रकरणः पोहरादेवीच्या महंताची मुख्यमंत्र्यांना 'ही' विनंती

पूजा चव्हाण प्रकरणः पोहरादेवीच्या महंताची मुख्यमंत्र्यांना 'ही' विनंती

February 28, 2021  /  0 Comments

नागपूरः पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात संशयाच्या फेऱ्यात अडकलेले शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस राष्ट्रवादी हे दोघेही...

मोदींच्या फोटोखाली मांडणार चूल; नेमका प्रकार काय?

मोदींच्या फोटोखाली मांडणार चूल; नेमका प्रकार काय?

February 28, 2021  /  0 Comments

म. टा. प्रतिनिधी, नगर: स्वयंपाकाचा गॅस आणि इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी राज्यभरात पेट्रोलपंपांसमोर चूल मांडण्याचा आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने पुकारले आहे. ज्या पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

संजय राऊतांच्या 'त्या' ट्वीटमुळं राठोडांच्या राजीनाम्याची चर्चा; राऊतांनी दिलं स्पष्टीकरण

संजय राऊतांच्या 'त्या' ट्वीटमुळं राठोडांच्या राजीनाम्याची चर्चा; राऊतांनी दिलं स्पष्टीकरण

February 28, 2021  /  0 Comments

मुंबईः पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वादात सापडलेले शिवसेनेचे नेते यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे केलेल्या शक्तीप्रदर्शनावरुन आघाडीतील मित्रपक्ष असेलल्या काँग्रेस राष्ट्रवादीनं नाराजी व्यक्त केली...

मुकेश अंबानी के घर के बाहर जैश-उल-हिंद के आतंकियों ने SUV में रखा था विस्फोटक, जिम्मेदारी लेते हुए कही ये बात 

मुकेश अंबानी के घर के बाहर जैश-उल-हिंद के आतंकियों ने SUV में रखा था विस्फोटक, जिम्मेदारी लेते हुए कही ये बात 

February 28, 2021  /  0 Comments

डिजिटल डेस्क, मुंबई। देश के सबसे अमीर उद्योगपति मुकेश अंबानी (Mukesh Ambani) के घर एंटीलिया के बाहर बीते दिनों एक स्कॉर्पियो में जिलेटिन की 20 छड़ें मिली थीं। इस मामले...

नगर: माजी सरपंच-ग्रामसेवकानं स्वतःच्याच नावांनी १०६ वेळा चेक काढले!

नगर: माजी सरपंच-ग्रामसेवकानं स्वतःच्याच नावांनी १०६ वेळा चेक काढले!

February 28, 2021  /  0 Comments

म. टा. प्रतिनिधी, : तालुक्यातील येथील तत्कालीन सरपंचाने ग्रामसेवकाला हाताशी धरून आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दोघांनी मिळून तब्बल १०६ वेळा स्वतःच्याच नावाने धनादेश काढले. त्यातून विविध सरकारी योजनांतील...

मुकेश अंबानींना पुन्हा धमकी; कारमधील स्फोटकांबाबत खळबळजनक माहिती उघड

मुकेश अंबानींना पुन्हा धमकी; कारमधील स्फोटकांबाबत खळबळजनक माहिती उघड

February 28, 2021  /  0 Comments

मुंबईः रिलायन्स उद्योग समूहाचे मालक यांच्या दक्षिण मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याची जबाबदारी जैश उल हिंद या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे. जैश उल...

महाराष्ट्रात होणार नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती..”जाणून घ्या” कोणते नवीन जिल्हे होणार आहेत..

महाराष्ट्रात होणार नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती..”जाणून घ्या” कोणते नवीन जिल्हे होणार आहेत..

February 28, 2021  /  0 Comments

नमस्कार मित्रांनो..मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हे किती आहेत असा प्रश्न जर आपल्याला कोणी विचारला तर आपण त्याचे उत्तर देऊ 36 जिल्हे. मात्र आता या उत्तरामध्ये काही दिवसांमध्ये बदल होण्याची...

नगर: माजी सरपंच-ग्रामसेवकानं स्वतःच्याच नावांनी १०६ वेळा चेक काढले!

नगर: माजी सरपंच-ग्रामसेवकानं स्वतःच्याच नावांनी १०६ वेळा चेक काढले!

February 28, 2021  /  0 Comments

म. टा. प्रतिनिधी, : तालुक्यातील येथील तत्कालीन सरपंचाने ग्रामसेवकाला हाताशी धरून आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दोघांनी मिळून तब्बल १०६ वेळा स्वतःच्याच नावाने धनादेश काढले. त्यातून विविध सरकारी योजनांतील...

Pune : पत्नीचा खून करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

Pune : पत्नीचा खून करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

February 28, 2021  /  0 Comments

म. टा. प्रतिनिधी, : परिसरातील मांगडेवाडी येथे पत्नीचा कुऱ्हाडीने करून पतीने स्वतः गळफास घेऊन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा...

करोनाची चाचणी न केल्यास गुन्हे; पोलिस आयुंक्तांनी दिले निर्देश

करोनाची चाचणी न केल्यास गुन्हे; पोलिस आयुंक्तांनी दिले निर्देश

February 28, 2021  /  0 Comments

म.टा. प्रतिनिधी, करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी न केल्यास थेट गुन्हे दाखल करा, असे निर्देश पोलिस आयुक्तांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दिले. बाधितांच्या संपर्कात आल्यानंतरही संपर्कातील नागरिक चाचणी करीत नाहीत....

अमरावतीत करोना रॅकेट सक्रिय?; जिल्हाधिकारी म्हणतात...

अमरावतीत करोना रॅकेट सक्रिय?; जिल्हाधिकारी म्हणतात...

February 28, 2021  /  0 Comments

: करोना उपचाराच्या निमित्ताने विमा काढून लाखोंची हेराफेरी करणारे रॅकेट अमरावती जिल्ह्यात सक्रिय असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी आमसभेत केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या...

करोनाबाधितांचा ट्रेंड बदलता; लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास 'हा' धोका

करोनाबाधितांचा ट्रेंड बदलता; लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास 'हा' धोका

February 28, 2021  /  0 Comments

म. टा. खास प्रतिनिधी, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील करोनाबाधितांचा 'ट्रेंड' बदलला असून, लक्षणे नसणाऱ्यांपेक्षा लक्षणे असणाऱ्यांतच बाधित आढळणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. लक्षणांकडे केलेले दुर्लक्ष बाधितांना अत्यवस्थ स्थितीत घेऊन...

डेलकरांची आत्महत्या हे साधे प्रकरण वाटत नाही; राऊतांनी व्यक्त केली शंका

डेलकरांची आत्महत्या हे साधे प्रकरण वाटत नाही; राऊतांनी व्यक्त केली शंका

February 28, 2021  /  0 Comments

मुंबईः सिल्वासा, दादरा- नगर हवेलीचे खासदार यांनी मुंबईत आत्महत्या केली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात ज्यांनी देशभरात खळबळ माजवली त्या प्रत्येकासाठी डेलकरांची आत्महत्या हे आव्हान आहे. मोहन...

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; राज्य सरकारची कोंडी करण्याची भाजपची रणनीती

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; राज्य सरकारची कोंडी करण्याची भाजपची रणनीती

February 28, 2021  /  0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करा. सोमवारपर्यंत राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर मुख्यमंत्री...

'चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नसता तर...'

'चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नसता तर...'

February 28, 2021  /  0 Comments

म. टा. प्रतिनिधी, मुंबई वनमंत्री यांच्यावर आरोपांचा धुरळा उडत असतानाच, या प्रश्नावरून भाजप नेत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. किशोर वाघ यांच्यावर १२ फेब्रुवारीला...

कंगनाची पुन्हा चौकशी होणार; 'या' प्रकरणी नव्याने तपास सुरु

कंगनाची पुन्हा चौकशी होणार; 'या' प्रकरणी नव्याने तपास सुरु

February 28, 2021  /  0 Comments

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई अभिनेता आणि यांच्यातील इमेल वाद प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने (सीआययू) शनिवारी पुन्हा एकदा हृतिकचा जबाब नोंदवला. २०१६ नंतर थांबलेला तपास पुन्हा...

राठोडांच्या शक्तीप्रदर्शनामुळं काँग्रेस- राष्ट्रवादीत नाराजी; शिवसेना एकाकी

राठोडांच्या शक्तीप्रदर्शनामुळं काँग्रेस- राष्ट्रवादीत नाराजी; शिवसेना एकाकी

February 28, 2021  /  0 Comments

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वाद आणि आरोपांचा सामना करणारे वनमंत्री हे सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधी पक्षाचे लक्ष्य असणार आहेत. त्यात महाराष्ट्र विकास आघाडीमधील...

कोरोना वैक्सीनेशन: निजी अस्पतालों में 250 रुपए देकर लगवा सकेंगे कोविड-19 की वैक्सीन?

कोरोना वैक्सीनेशन: निजी अस्पतालों में 250 रुपए देकर लगवा सकेंगे कोविड-19 की वैक्सीन?

February 27, 2021  /  0 Comments

डिजिटल डेस्क, दिल्ली। देश में 16 जनवरी से शुरु हुए कोरोना वैक्सीनेशन अभियान के तहत पहले चरण में स्वास्थ्यकर्मियों और फ्रंटलाइन वर्कर्स को टीका लगाने का काम किया जा...

सत्ता, पदासाठी ही लाचारी; राणे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

सत्ता, पदासाठी ही लाचारी; राणे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

February 27, 2021  /  0 Comments

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे खासदार (Narayan Rane) यांनी पुन्हा (CM Uddhav Thackeray) याच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शुक्रवारी स्वातंत्र्यवीर सावकर () यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तिगत सोशल मीडिया अकाउंट्सवरून सावरकर...

मंत्र्यांमध्ये 'ही' चढाओढ लागली आहे; भाजप महिला आघाडीचा गंभीर आरोप

मंत्र्यांमध्ये 'ही' चढाओढ लागली आहे; भाजप महिला आघाडीचा गंभीर आरोप

February 27, 2021  /  0 Comments

म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर ‘राज्यातील आघाडी सरकारच्या (maha vikas aghadi govt) मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी महिलांवर अत्याचार केल्याचे सिद्ध झाले आहे. नागरिकांची कामे करणे, त्यांना सोयीसुविधा पुरविणे ही कामे करण्यापेक्षा...

भाजप नेत्यानं मुख्यमंत्री ठाकरेंना दिली 'ही' उपमा

भाजप नेत्यानं मुख्यमंत्री ठाकरेंना दिली 'ही' उपमा

February 27, 2021  /  0 Comments

मुंबई: 'मुख्यमंत्री हे मिस्टर सत्यवादी आहेत. ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत...' या यांच्या वक्तव्याचा भाजपचे आमदार यांनी जोरदार समाचार घेतला आहे. 'हरिश्चंद्राने उद्धव ठाकरेंच्या रूपात पुनर्जन्म घेतला...

बाळ बोठे पोलिसांना सापडेना; रेखा जरेंच्या मुलाला 'हा' संशय

बाळ बोठे पोलिसांना सापडेना; रेखा जरेंच्या मुलाला 'हा' संशय

February 27, 2021  /  0 Comments

अहमदनगर: रेखा जरे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार याच्यासाठी कोण लपवाछपवी करत आहे? पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही का काम करू शकत नाही? सरकार त्याला पाठीशी घालतेय काय? असे प्रश्न...

पूजा चव्हाण: भाजपचे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, जळगावात मात्र 'हे' घडले

पूजा चव्हाण: भाजपचे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, जळगावात मात्र 'हे' घडले

February 27, 2021  /  0 Comments

म. टा. प्रतिनिधी, मुंबई भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीकडून राज्यात ठिकठिकाणी पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणी पूजाच्या कुटुबीयांना न्याय मिळाला या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. बीड येथिल पूजा...

मंत्र्यांमध्ये 'ही' चढाओढ लागली आहे; भाजप महिला आघाडीचा गंभीर आरोप

मंत्र्यांमध्ये 'ही' चढाओढ लागली आहे; भाजप महिला आघाडीचा गंभीर आरोप

February 27, 2021  /  0 Comments

म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर ‘राज्यातील आघाडी सरकारच्या (maha vikas aghadi govt) मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी महिलांवर अत्याचार केल्याचे सिद्ध झाले आहे. नागरिकांची कामे करणे, त्यांना सोयीसुविधा पुरविणे ही कामे करण्यापेक्षा...

८७ दिवस झाले तरी बाळ बोठे पोलिसांना सापडेना; रेखा जरेंच्या मुलानं घेतला 'हा' निर्णय

८७ दिवस झाले तरी बाळ बोठे पोलिसांना सापडेना; रेखा जरेंच्या मुलानं घेतला 'हा' निर्णय

February 27, 2021  /  0 Comments

अहमदनगर: रेखा जरे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार याच्यासाठी कोण लपवाछपवी करत आहे? पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही का काम करू शकत नाही? सरकार त्याला पाठीशी घालतेय काय? असे प्रश्न...

'उद्धव ठाकरे मिस्टर सत्यवादी; कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत'

'उद्धव ठाकरे मिस्टर सत्यवादी; कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत'

February 27, 2021  /  0 Comments

मुंबई: 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मिस्टर सत्यवादी आहेत. अत्यंत जागरूक व न्यायप्रिय आहेत. ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत,' असा दावा शिवसेनेचे खासदार यांनी प्रकरणाबाबत बोलताना केला आहे. (...

पवारसाहेब, आज मला तुमची खूप आठवण येते सकाळपासून: चित्रा वाघ

पवारसाहेब, आज मला तुमची खूप आठवण येते सकाळपासून: चित्रा वाघ

February 27, 2021  /  0 Comments

नाशिक: 'पवार साहेब मला आज सकाळपासून तुमची खूप आठवण येते', असे म्हणत आपले पती किशोर वाघ हे निर्दोष असल्याचे भाजप नेत्या यांनी म्हटले आहे. ५ जुलै २०१७ ला...

कोबीचे भाव पडल्याने शेतकऱ्याची सटकली; रागाच्या भरात त्यानं...

कोबीचे भाव पडल्याने शेतकऱ्याची सटकली; रागाच्या भरात त्यानं...

February 27, 2021  /  0 Comments

अहमदनगर: कोबीचे भाव पडल्याने तालुक्यातील कोपर्डी येथील शेतकरी नाना रामचंद्र सुद्रिक यांनी कोबीच्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला. सध्या कोबीचे उत्पादन वाढले असून त्याचे भाव मात्र पडले आहेत. आठवडे बाजारात...

मास्क न घालताच राज ठाकरे सार्वजनिक कार्यक्रमात, म्हणाले...

मास्क न घालताच राज ठाकरे सार्वजनिक कार्यक्रमात, म्हणाले...

February 27, 2021  /  0 Comments

मुंबई: राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. गर्दी टाळणं आणि मास्कचा वापर करणं हाच करोनापासून दूर राहण्याचा उत्तम उपाय असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मनसे अध्यक्ष मास्क न घालताच...

 मोदी के गढ़ में प्रियंका गांधी, काशी पहुंची, पैदल चलकर रविदास मंदिर में मत्था टेका 

 मोदी के गढ़ में प्रियंका गांधी, काशी पहुंची, पैदल चलकर रविदास मंदिर में मत्था टेका 

February 27, 2021  /  0 Comments

डिजिटल डेस्क (वाराणसी)।  कांग्रेस महासचिव प्रियंका गांधी संत शिरोमणि श्री गुरु रविदास महाराज की 644 वीं जयंती समारोह के दिन आशीर्वाद लेने सीरगोवर्धन पहुंचीं। यहां उन्होंने संत रविदास के...

Covid-19: दुनियाभर में कोरोना फिर दिखा रहा है खौफ, अब तक 25.1 लाख से अधिक की मौत

Covid-19: दुनियाभर में कोरोना फिर दिखा रहा है खौफ, अब तक 25.1 लाख से अधिक की मौत

February 27, 2021  /  0 Comments

डिजिटल डेस्क, नई दिल्ली। कोरोना वायरस से इस वक्त पूरी दुनिया लड़ रही है। हालांकि, दुनिया में टीकाकरण अभियान भी चल रहा है। लेकिन हालिया आंकड़ों के मुताबिक कोरोना...

Chitra Wagh: चित्रा वाघ सरकारवर भडकल्या; म्हणाल्या, 'मी तुम्हाला पुरून उरेन'

Chitra Wagh: चित्रा वाघ सरकारवर भडकल्या; म्हणाल्या, 'मी तुम्हाला पुरून उरेन'

February 27, 2021  /  0 Comments

नाशिक: पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणी () राज्य सरकारला लक्ष्य करणाऱ्या भाजप नेत्या यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवल्यानंतर चित्रा वाघ या अधिक आक्रमक...

कोबीचे भाव पडल्याने शेतकऱ्याची सटकली; उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

कोबीचे भाव पडल्याने शेतकऱ्याची सटकली; उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

February 27, 2021  /  0 Comments

अहमदनगर: कोबीचे भाव पडल्याने तालुक्यातील कोपर्डी येथील शेतकरी नाना रामचंद्र सुद्रिक यांनी कोबीच्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला. सध्या कोबीचे उत्पादन वाढले असून त्याचे भाव मात्र पडले आहेत. आठवडे बाजारात...

शिवरायांच्या भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणारच: उद्धव ठाकरे

शिवरायांच्या भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणारच: उद्धव ठाकरे

February 27, 2021  /  0 Comments

मुंबई: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुख्यमंत्री यांनी तमाम मराठी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. 'मी मराठी, माझी मराठी' हा बाणा जपू या!, असं आवाहन त्यांनी केलं. 'एका ध्येयाने एक...

Coronavirus: देश में फिर बढ़ने लगे कोविड- 19 के मरीज, 24 घंटे में सामने आए 16 हजार 488 मामले

Coronavirus: देश में फिर बढ़ने लगे कोविड- 19 के मरीज, 24 घंटे में सामने आए 16 हजार 488 मामले

February 27, 2021  /  0 Comments

डिजिटल डेस्क, नई दिल्ली। कोरोनावायरस (Coronavirus) दुनियाभर में अपना कहर बरपा रहा है। कई देशों में एक बार फिर से लॉकडाउन जैसी स्थिति बन रही है। भारत में भी...

करोनाच्या पार्श्वभूमीवर 'दगडूशेठ' गपणती ट्रस्टचा मोठा निर्णय

करोनाच्या पार्श्वभूमीवर 'दगडूशेठ' गपणती ट्रस्टचा मोठा निर्णय

February 27, 2021  /  0 Comments

पुणे: करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून अंगारकी चतुर्थीला (मंगळवार, २ मार्च) मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे. केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक...