अन् औरंगाबाद शहरातील सर्वच पेट्रोल पंप तासाभरासाठी बंद; वाहन धारकांच्या रांगाच रांगा
अन् औरंगाबाद शहरातील सर्वच पेट्रोल पंप तासाभरासाठी बंद; वाहन धारकांच्या रांगाच रांगा
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सर्वच पेट्रोल पंप गुरुवारी सकाळी १२ वाजेच्या दरम्यान अचानक बंद झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. तर पेट्रोल टाकण्यासाठी आलेल्या वाहनधारकांची रस्त्यावर लांबच रांगा लागल्याचे...