धक्कादायक! किरकोळ कारणावरून शेजाऱ्याने सोडला 8 वर्षाच्या चिमुरडीवर कुत्रा; हल्ल्यात मुलगी रक्तबंबाळ
धक्कादायक! किरकोळ कारणावरून शेजाऱ्याने सोडला 8 वर्षाच्या चिमुरडीवर कुत्रा; हल्ल्यात मुलगी रक्तबंबाळ
ग्वालियर। शेजारी म्हटलं तर बऱ्याचदा छोट्या मोठ्या कारणांवरून भांड्याला भांड लागत असतं. मात्र जरी मोठ्या व्यक्तींमध्ये वाद झाले तरी घरातील बच्चे मंडळी ही सर्वांशीच गोड बोलत असते. मात्र...