अकोले; पुढारी वृत्तसेवा : शिळवंडी येथे पतीने पत्नीचा धारदार कुऱ्हाडीसह कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली. आरोपी खूनानंतर स्वत: राजूर पोलिस ठाण्यात हजर झाला.
आदिवासी भागातील शिळवंडी येथील संतोष साबळे आणि पत्नी सुनिता यांचा २० वर्षांपूवी विवाह झाला होता. मात्र काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद होत असल्याची माहिती तक्रारीत दिली आहे. आज (दि. १८) सकाळी दोघांत किरकोळ कारणाने वाद निर्माण झाला. संतोषने पत्नी सुनिताला शिविगाळ आणि दमदाटी सुरु केली. भांडणात रागाच्याभरात संतोषने घरातील धारदार कुऱ्हाड आणि कोयत्याने सुनिताच्या डोक्यात घाव घातले. त्यामुळे सुनीता ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यु झाला. तर आरोपी संतोषने पत्नीचा खून करुन स्वतःहून राजूर पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली.
सहायक पोलीस निरिक्षक दिपक सरोदे यांनी पोलिसा पथकासह घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेचा पंचनामा केला. भा.द वि.कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत सुनिताचा मृतदेह राजूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तसेच आरोपी संतोष साबळे याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कावळे पो. कॉ. दिलीप डगळे पो. कॉ. विजय मुंडे पो. कॉ.अशोक काळे महिला पोलीस कॉन्स्टेबल दिपाली रहटल करीत आहे.
The post नगर : शिळवंडी येथे पत्नीचा धारदार कुऱ्हाडीसह कोयत्याचे घाव घालून निर्घृण खून appeared first on पुढारी.
होली में गुजिया तो घर में बनता ही है पर दही वड़े भी बनते हैं। इनके बिना खाना पूरा नहीं होता है। इसके अलावा घर में आए गेस्ट को भी लोग ये सर्व भी करते हैं। लेकिन, अक्सर हम घर में होटल जैसे दही वड़े नहीं बना पाते और इस स्वाद के लिए पछताते रहते हैं। तो, कई बार हमारे दही वड़े टूट भी जाते हैं। तो, कई बार इसका पेस्ट पतला हो जाता है और वड़ों की शेप, साइज और स्वाद खराब हो जाता है। ऐसे में आज जानते हैं कि होटल जैसे स्वाद वाले दही वड़े कैसे बनाएं। इन्हें बनाने की क्या रेसिपी है, जानते हैं इन चीजों के बारे में विस्तार से।
होटल जैसा दही वड़ा कैसे बनाएं?
1. दही वड़े के बैटर को गाढ़ा कैसे करें
-आधा कप उड़द दाल लें।
-आधा कप मूंग की दाल पीस लें।
-इन दोनों को दरदरा करके अलग-अलग पीस लें।
-इन दोनों को मिला लें और इनमें थोड़ा सा बेकिंग सोडा या ईनो डालें।
-15 से 20 मिनट इसे फेंट लें।
-इस दौरान इसमें नमक, बारीक कटी अदरक और बारीक कटी हरी मिर्च डालें।
-इसे फेंट लें और पानी में डालकर देखें।
-अगर ये ऊपर तैरने लगे तो इसका मतलब ये है कि ये बनने का तैयार है।
1 अप्रैल से शुरू हो रहा है स्कूलों का नया सेशन, बच्चों के लिए लंच के साथ करें ये इनोवेशन
2. कैसे तले दही वड़े
-दही वड़े बनाने के लिए एक कड़ाही लें और इसमें तेल डालें।
-लो मीडियम फ्लेम पर इस रखें।
-गोल्डन ब्राउन होने तक तल लें।
-अब इसके पानी में डालने के लिए गुनगुना पानी लें।
-इसमें थोड़ा सा नमक और हींग डालें।
15 मिनट के लिए भिगोकर रख दें। याद रखें कि जितने वड़े खाने हों उतने ही पानी में रखें नहीं तो बाकी को ढककर रख दें।
बिना वाशिंग मशीन के धुल जाएगा गंदा-बदबूदार कंबल, जानें इसे साफ़ करने का आसान तरीका
3. दही कैसे तैयार करें
-सबसे पहले तो ताजी दही लें।
-दही में 2 चम्मच चीनी डालें।
-काला नमक डालें और दोनों को फेट लें।
-अब इस दही में चाट मसाला, काला नमक, पुदीना पाउडर और भुना जीरा पाउडर और लाल मिर्च पाउडर डालें।
अब एक प्लेट लें और इसमें वड़े पानी से निकालकर रखें। पानी से इसे दबाकर निकालें पर ध्यान रखें कि ये टूटे न। फिर आपको करना ये है कि इन वड़ों पर दही डालें और पूरी तरह से ढक दें। इस पर धनिया पत्ता काटकर सजाएं और इस तरह तैयार हो गया होटल जैसे दही वड़े। इसमें आप ऊपर से हरी और मीठी चटनी भी डाल सकते हैं।
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके ‘पॉवर’फुल्ल उमेदवारासाठी चाचपडणार्या महाविकास आघाडीच्या गळाला आयतेच लागले. त्यापूर्वीच भाजपने विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांची उमेदवारी घोषित केली होती. महाविकास आघाडीच्या जागावाटपात नगरची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. आ. लंके गुरुवारी शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून माध्यमांना सामोरे गेल्याने ‘लोकसभेचा उमेदवार ठरला,’ असाच संदेश त्यातून दिला गेला. आता भाजपचे सुजय विखे-पाटील व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आ. लंके यांच्यातील अटीतटीचा सामना नगरच काय, तर अवघ्या राज्याला पाहावयास मिळणार आहे. (loksabha election 2024)
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पारनेर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नगर शहर आणि राहुरी हे विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. लंके हे पारनेरचे आमदार. राष्ट्रवादी दुभंगण्यापूर्वीच ते लोकसभेच्या तयारीला लागले होते. शरद पवारही त्यांना प्रोजेक्ट करत होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आ. लंके हे अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे विखेंविरोधात कोण, याची चर्चा नगरकरांमध्ये रंगली होती. एकतर्फी लढत होऊन विखे खासदार होतील, असेही बोलले जात होते; मात्र महायुतीत असूनही ‘शिवस्वराज्य यात्रे’पाठोपाठ ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याआडून लंके लोकसभेची पायाभरणी करतच होते. अखेर लोकसभेच्या तोंडावर घरवापसी करत आ. लंके हे शरद पवारांच्या संगतीला गेले अन् त्यापाठोपाठ नगरचे चित्र स्पष्ट झाले. आता त्यांचा सामना भाजपच्या विखेंशी होणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळेच नगरची विखे-लंके लढत राज्यातील लक्षवेधी लढतीत गणली जाणार, हे नक्की!
साखळाई पाणी योजना, कर्जत, श्रीगोंदा एमआयडीसी, ताजनापूर पाणी योजना, नगर एमआयडीसी विस्तारीकरणासोबतच मराठा, धनगर आरक्षणाच्या मुद्द्याभोवती नगर लोकसभेची निवडणूक फिरणार असल्याचे चित्र दिसते आहे. भाजपांतर्गत कुरबुरी, जनसंपर्क या सुजय विखे यांच्यापुढील; तर पारनेरपुरतेच मर्यादित, ठाकरे सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत राष्ट्रवादीत गेल्यानंतर आता उबाठा सेना स्वीकारेल काय? या आ. लंके यांच्यापुढील समस्या असतील. प्रचाराचे रान पेटेल तेव्हा दोघेही एकमेकांची उणीदुणी काढताना हे मुद्दे चर्चेला आणतील, हे सांगणे न लगे. नगर दक्षिणेत यशवंतराव गडाख विरुद्ध स्व. बाळासाहेब विखे यांच्यातील 1991 ची निवडणूक जशी गाजली, तशीच यंदाची विखे-लंके लढत रंगतदार होईल, अशी चर्चा मतदारांमध्ये आताच सुरू झाली आहे.
1991 मध्ये गडाख-विखे लढतीत शरद पवार हे गडाखांच्या बाजूने भक्कम उभे होते. त्यावेळी विखेंचा पराभव झाला; पण कोर्टापर्यंत पोहोचलेली ही निवडणूक देशाला आदर्श आचारसंहिता देऊन गेली. 2019 च्या लोकसभेसाठी सुजय विखे हे काँग्रेसकडून इच्छुक होते; पण राष्ट्रवादीकडे असलेली नगरची जागा सोडण्यास शरद पवार शेवटच्या क्षणापर्यंत राजी झाले नाहीत. अखेर विखेंनी पक्षांतर करत भाजपची उमेदवारी केली अन् बाजी जिंकली. आताही आ. लंके यांचा निव्वळ चेहरा असून, त्या चेहर्यामागे शरद पवार हेच आहेत, हे जगजाहीर आहे.
शिर्डीत ‘श्रद्धा अन् सबुरी’
सदाशिव लोखंडे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार आहेत. ठाकरे गटाची साथ सोडून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेसोबत आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे सेनेच्या वाट्याला असलेल्या या जागेवर काँग्रेसनेही दावा ठोकला आहे. त्यांच्यात अजून ठरलेले नाही, त्यामुळे उमेदवार कोण? हेही गुलदस्त्यात आहे. खा. लोखंडे यांना तिसर्यांदा महायुतीची उमेदवारी मिळणार का? मिळालीच तर ती सेनेकडून की भाजपकडून, याचीही उत्सुकता आहे. अर्थातच, ही उत्सुकता असलेले सारे आणि उमेदवारीसाठी दावेदार असणारेही सध्या तरी ‘श्रद्धा अन् सबुरी’चे धोरण स्वीकारून ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत आहेत.
Holi Recipe: बिना गुजिया की होली कैसे? लेकिन, त्योहारों के बीच मावा और खोया इतना मिलावटी हो जाता है कि कई बार इनसे बनी मिठाइयों को खाने में डर लगता है। फिर भी बिना गुजिया के होली का रंग फीका सा है। तो, इस साल होली में आप इस प्रकार से गुजिया बनाकर खा सकते हैं। इसके लिए आपको तमाम प्रकार की चीजों की जरूरत नहीं बल्कि, आपको नारियल कद्दूकस करके रखने की जरूरत है। इससे आप आसानी से गुजिया बनाकर लंबे समय तक खा सकते हैं। साथ ही आपको इस बात की भी चिंता नहीं होगी कि कहीं ये मिलावटी तो नहीं है। तो, आइए जानते हैं गुजिया की रेसिपी।
नारियल की गुजिया कैसे बनाएं-Coconut gujiya recipe
-गुजिया बनाने के लिए सबसे पहले तो मैदा में हल्का सा तेल, बेकिग सोडा, नमक और गुनगुना पानी डालकर आटे की तरह गूंथ लें।
-इसे ढककर 20 मिनट तक ऐसे ही रख दें।
-इसके बाद नारियल गोला लें और इसे कद्दूस कर लें।
-इसमें पीसी हुई चीनी, कुछ ड्राई फ्रूट्स और इलायची पाउडर मिला लें।
-सबको मिलाने के बाद इसे ऐसे ही रख दें।
-अब आपको आटे की लोई बनानी है और इसे बेल लेना है।
-फिर इसमें नारियल वाली ये स्टफिंग करें।
-इसके बाद दोनों गुजिया को चिपाकर इसे डिजाइन दें।
-इसके लिए आप गुजिया मेकर का भी इस्तेमाल कर सकते हैं।
-अब एक कड़ाही में तेल डालें और खौलते तेल में से गुजिया तल कर निकाल लें।
रंग और अबीर कहीं बन जाए स्किन इंफेक्शन का कारण! होली खेलने से पहले अपनाएं ये Skin care tips
इस प्रकार से आप होली में घर पर ही ये गुजिया बना सकते हैं और खा सकते हैं। इसमें न ज्यादा समय लगेगा और न ही अलग से कोई मेहनत। आप आसानी से इस नारियल की गुजिया को बनाकर खा सकते हैं।
बालों की कई समस्याओं का हल है नींबू, बस शैंपू में मिलाकर लगाएं
पारनेर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद अंतर्गत 5 वी ते 10 वीत शिकणार्या मागासवर्गीय विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी लेडीज सायकल खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील 75 प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच विद्यार्थिनींना सायकल वाटप करणार असल्याची माहिती माजी सभापती काशिनाथ दाते यांनी दिली. यामध्ये श्री मलवीर विद्यालय पळशी येथील विद्यार्थिनींना 27, नूतन माध्यमिक विद्यालय खडकवाडी 11, श्यामजी बाबा विद्यालय गुरेवाडी 15, अशा 53 सायकली मागासवर्गीय विद्यार्थ्यांनीना मंजूर झाल्या आहेत. कर्जुले हर्या येथील श्री हरेश्वर विद्यालयास 17, समर्थ विद्यालय पोखरी 5, अशा 22 सायकल महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत मंजूर झाल्या आहेत.
याशिवाय मागील सहा वर्षांत दिव्यांगाना लघु उद्योगासाठी अर्थसहाय्य, पिठाची गिरणी, अतितीव्र दिव्यांगास औषधोपचारासाठी अर्थसहाय्य, कडबा कुट्टी, शिलाई मशीन, मिरची कांडप मशीन, झेरॉक्स मशीन, इलेक्ट्रिक मोटर, जिल्हा परिषद अंतर्गत दुर्धर आजारासाठी दिले जाणारे अर्थसहाय्य, अपंग व्यक्तीने अपंग व्यक्तीशी विवाह केल्यास अर्थसहाय्य, अतितीव्र बहुविकलांग अपंग पालकांच्या पाल्यांना अर्थसहाय्य, मतिमंदासाठी औषधोपचार अर्थसहाय्य, बॅटरी संचालित रिक्षा, अशा अनेक योजनांचा लाभ सर्वसामान्यांसाठी सभापती दाते यांनी करून दिला आहे. पारनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जोत्स्ना मुळीक, समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी रमेश औटी यांचे यासाठी सहकार्य मिळाल्याचे दाते यांनी सांगितले. दाते सर यांनी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर 600 सायकली मंजूर करून घेतल्या आहेत.
हेही वाचा
* पिंपळनेर : तिघांची राज्य शासनाच्या आरोग्य विभागात निवड
* ‘जलजीवन’च्या कामांनी गाठली निकृष्टतेची पातळी !
* विकासकामांचे फुकटचे श्रेय घेऊ नये : आ. अशोक पवार
The post पारनेर : जिल्हा परिषदेकडून 75 सायकलींना मंजुरी : काशिनाथ दाते appeared first on पुढारी.
Holi 2024: होली का त्यौहार देशभर में बड़े ही धूमधाम के साथ मनाया जाता है। इस साल होली 25 मार्च को मनाई जाएगी। रंगों के इस पर्व का लोगों को बड़े ही बेसब्री के साथ इंतजार रहता है खासतौर से बृज की होली का। कान्हा की नगरी की होली विश्व प्रसिद्ध है। हर साल होली के मौके पर मथुरा, वृंदावन और बरसाना में दूर-दूर से लोग जुटते हैं। बता दें कि बृज में रंग-गुलाल के अलावा फूल, लड्डू और और लट्ठमार होली खेली जाती है।
आज यानी कि 17 मार्च को बरसाना में लड्डू होली मनाई जाएगी। इस मौके पर हजारों किलों लड्डूओं की बरसात की जाएगी। इस अनोखे होली उत्सव को देखने के लिए देश--विदेश से लोग मथुरा, बरसाना पहुंचते हैं। तो चलिए जानते हैं लड्डूमार होली के बारे में।
लड्डूमार होली क्यों खेली जाती है?
मथुरा की परंपरा के अनसुार, लड्डूमार होली के राधा रानी की नगरी बरसाना से उनकी सखियां गुलाल लेकर कान्हा के घर नंदगांव जाती हैं, जहां वे होली खेलने का निमंत्रण देती हैं। इसके बाद नंदगांव में लट्ठमार होली का निमंत्रण स्वीकार करने के बाद ही श्रीजी मंदिर बरसाना में लड्डूमार होली का आयोजन किया जाता है। पौराणिक कथाओं के मुताबिक, द्वापर युग में राधा जी के पिता होली का निमंत्रण लेकर नंद बाबा के घर गए थे और उन्होंने उनका न्योता स्वीकार किया था। इसके बाद नंद बाबा ने पुरोहितों के हाथों स्वीकृति पत्र भेजा था। इन पुरोहितों का स्वागत करते हुए उन्हें लड्डू भी खाने को दिए गए थे। कहते हैं कि तभी बरसाना की गोपियां गुलाल लगाने लगी तो पुरोहितों ने उन लड्डूओं की बारिश कर दी। माना जाता है कि तभी से लड्डूमार होली मनाने की परंपरा शुरू हुई थी। बरसाना और नंदगांव के लोग आज भी इस परंपरा को निभा रहे हैं।
लड्डूमार होली का महत्व
धार्मिक मान्यताओं के अनुसार, लड्डूमार होली के दिन लोगों पर लड्डू फेंके जाते हैं और जिसके लड्डू लगते हैं वो अत्यंत सौभाग्यशाली होते हैं। कहते हैं कि पूरा लड्डू जिसके हाथ लगता है उस पर राधा रानी की विशेष कृपा प्राप्त होती हैं। कृष्ण-राधा के आशीर्वाद से उनके घर हमेशा धन-धान्य से भरा रहता है।
ब्रज की होली 2024 लिस्ट
* 17 मार्च 2024- श्रीजी मंदिर में लड्डू होली (बरसाना)
* 18 मार्च 2024- लट्ठमार होली (बरसाना)
* 19 मार्च 2024- नंद भवन में लट्ठमार होली (नंदगांव)
* 20 मार्च 2024- रंगभरी एकादशी (वृंदावन)
* 21 मार्च 2024- छड़ीमार होली, बांके बिहारी मंदिर में फूलों की होली (गोकुल)
* 22 मार्च 2024- गोकुल होली
* 24 मार्च 2024- होलिका दहन (द्वारकाधीश मंदिर डोला, मथुरा विश्राम घाट, बांके बिहारी वृंदावन में)
* 25 मार्च 2024- पूरे ब्रज में होली का उत्सव मनाया जाएगा
* 26 मार्च 2024- दाऊजी का हुरंगा
* 30 मार्च 2024- रंग पंचमी पर रंगनाथ जी मंदिर में होली
(Disclaimer: यहां दी गई जानकारियां धार्मिक आस्था और लोक मान्यताओं पर आधारित हैं। इसका कोई भी वैज्ञानिक प्रमाण नहीं है। इंडिया टीवी एक भी बात की सत्यता का प्रमाण नहीं देता है।)
ये भी पढ़ें-
Holashtak 2024: कब से लगने जा रहा है होलाष्टक? जानिए इस दौरान क्या नहीं करना चाहिए
Holi 2024: इस दिन मनाया जाएगा होली का त्योहार, जानिए होलिका दहन पूजा का शुभ मुहूर्त
वाडेगव्हाण : पुढारी वृत्तसेवा : नगर-पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण येथील प्रलंबित चौपदरीकरणाचे काम मार्गी लागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काला म्हणून तातडीने प्रांताधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर सचिन शेळकेंसह ग्रामस्थांनी पाचव्या दिवशी उपोषण मागे घेतले. गावात चौपदरीकरणाचे काम रखडल्याने महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. वाहनांची वाढती संख्या व अरुंद रस्ता, यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना जीव मुठीत धरून महामार्गावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे सचिन शेळके याच्यांसह ग्रामस्थांनी 11 मार्चपासून रोजी गावात उपोषण सुरू केले होते. गावातील रस्त्याचे 945 पैकी 815 मीटरचे काम करण्यात आले.
परंतु, उर्वरित 130 मीटर काम प्रलंबित आहे. या रस्त्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला होता. परंतु, रस्त्याचा प्रस्तावात त्रूटी असल्याचे भूसंपादन विभागाकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे तिढा सुटत नव्हता. उपोषणाची तीव्रता लक्षात घेवून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने प्रस्तावात दुरुस्त्या करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला. परंतु, प्रशासनाकडून वेळकाढूपणा सुरूच होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने भूमि अभिलेख कार्यालयाकडे सदर रस्त्याच्या मोजणीची फी जमा केली होती. परंतु, प्रस्तावाच्या अनुपलब्धतेमुळे सदर रस्त्याची मोजणी रेंगाळली होती.
आंदोलकांनी मोजणी व भूसंपादनासाठी सक्षम अधिकार्याची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत प्रस्ताव भूमि अभिलेखला द्यावा व महामार्गावरील संपादित होणार्या क्षेत्राचा योग्य मोबदला ग्रामस्थांना देण्यात यावा, यासाठी आग्रही भूमिका ठेवली होती. आंदोलनकर्त्यांची प्रकृती ढासळत असताना ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनस्थळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, मनसे नेते अविनाश पवार, यांच्यासह विविध पदाधिकार्यांनी भेटी देवून आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. सचिन शेळके यांनी रस्त्याच्या मोजणीची तारीख मिळावी, यासाठी आग्रह धरला होता.
काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे मार्ग निघत नव्हता. भर उन्हात सुरू असलेल्या उपोषणाला 5 दिवस उलटूनही कार्यवाही होत नव्हती. आमदार नीलेश लंके यांनी संबंधित विभागांशी संपर्क साधत परिस्थितीचे गांभिर्य निदर्शनास आणून दिले. त्यांनतर अधिकार्यांनी तातडीने प्रस्तावाच्या दुरुस्त्या केल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काला म्हणून तातडीने प्रांतधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर सचिन शेळके यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी उपसरपंच राजेश शेळके, सरपंच मनिषा जाधव, चेअरमन बाळासाहेब चव्हाण, दादासाहेब शेळके, तानाजी पवळे, रामदास जाधव,गणेश शेळके, अर्जून वाल्हेकर, लक्ष्मण शेळके, संपत जाधव, धोंडीबा गायकवाड, हौसिराम कुदळे, सचिन शेळके, उपविभगीय अधिकारी संजय भावसार यांच्यासह महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार नीलेश लंके यांची मध्यस्थी
आमदार नीलेश लंके यांनी उपोषण स्थळी भेट देवून सचिन शेळके यांच्यासह ग्रामस्थांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी, बांधकाम विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काला म्हणून प्रांताधिकारी यांची नियुक्ती झाली. त्यानंतर सचिन शेळके व ग्रामस्थांनी आमदार लंके व शरद पवळे यांच्या हस्ते लिंबू सरबत देवून उपोषण सोडले.
हेही वाचा
* कामाच्या दबावामुळे IIT-IIM पदवीधर तरूणाने जीवन संपवले
* पिंपळनेर : तिघांची राज्य शासनाच्या आरोग्य विभागात निवड
* ठाणे : कोरोना लसीच्या कंपनीकडून भाजपला हप्ता : राहुल गांधी
The post उपोषण मागे; आ. नीलेश लंकेंची मध्यस्थी : चौपदरीकरणासाठी प्रांताधिकारी नियुक्त appeared first on पुढारी.
नई दिल्ली: लोकसभा चुनाव 2024 की तारीखों का आज ऐलान कर दिया जाएगा। दिल्ली के विज्ञान भवन में दोपहर 3 बजे मुख्य चुनाव आयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए इसकी जानकारी देंगे। इस दौरान 4 राज्यों (आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश और सिक्किम) के विधानसभा चुनाव की तारीखों की भी आज घोषणा की जाएगी।
कहां देख सकतें हैं LIVE?
* You Tube पर देखने के लिए इस लिंक पर क्लिक करें।
* Facebook पर देखने के लिए इस लिंक पर क्लिक करें।
* X पर देखने के लिए इस लिंक पर क्लिक करें।
* लाइव टीवी पर देखने के लिए इस लिंक पर क्लिक करें।
कितने चरणों में चुनाव?
गौरतलब है कि मौजूदा सरकार का कार्यकाल 16 जून को खत्म होने वाला है। पिछले लोकसभा चुनाव कार्यक्रम की घोषणा 10 मार्च को हो गई थी। ये चुनाव सात चरणों में हुआ था और मतदान 11 अप्रैल से शुरू हुआ था। वोटों की गिनती 23 मई को की गई थी।
इस बार चुनाव आयोग ने शुक्रवार को एक्स हैंडल पर ये जानकारी दी कि भारत में मतदान कार्यक्रम की घोषणा प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए शनिवार दोपहर 3 बजे होगी। इस साल अप्रैल-मई में चुनाव होंगे। संभावना जताई जा रही है कि इस बार लोकसभा चुनाव 7 से 8 चरणों में हो सकता है। यहां ये ध्यान रखना भी जरूरी है कि शुक्रवार को ही नव नियुक्ति निर्वाचन आयुक्त ज्ञानेश कुमार और सुखबीर सिंह संधू ने अपना कार्यभार संभाला है।
ये भी पढ़ें:
सीएम अरविंद केजरीवाल को दिल्ली शराब घोटाला मामले में मिली राहत, राउज एवेन्यू कोर्ट ने दी जमानत
मिशन 400 पार के लिए PM मोदी ने संभाला मोर्चा, आज कर्नाटक और तेलंगाना में करेंगे तूफानी प्रचार
जामखेड : पुढारी वृत्तसेवा : विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यापासून रत्नदीप मेडिकल व रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे पसार होता. तो गेल्या सहा दिवसांपासून पोलिसांना चकवा देता होता. बुधवारी रात्री आरोपी डॉ. मोरे याला भिगवण (ता. इंदापूर) येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने ताब्यात घेतले असून, लवकरच जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली. संशयित आरोपी डॉ. भास्कर मोरे याला अटक करण्यासाठी जामखेड पोलिसांचे तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. पथकाने आरोपी मोरे याच्या शोधासाठी राज्यभर विविध ठिकाणी छापे घातले होते.
दरम्यान, आरोपीच्या अटकेसाठी आमदार रोहित पवार, आमदार राम शिंदे यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क करून पाठपुरावा केला होता. त्यात आरोपी डॉ. भास्कर मोरे याच्यावर वन्यजीव कायद्यानुसार देखील गुन्हा दाखल असल्याने पोलिस त्याच्या शोधात होते. त्यामुळे पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांच्या रोषास सामोरे जावे लागले.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला आरोपी डॉ. मोरे भिगवण (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने सायंकाळी आरोपी मोरे याला ताब्यात घेतले. त्याला उद्या जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
आमदार प्रा. राम शिंदे यांनी काल (बुधवारी) आंदोलनस्थळी जाऊन उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांची कैफियत ऐकून घेतली.
विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, यासाठी तीनही विद्यापीठांच्या संपर्कात असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. संस्थेच्या सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशीही त्यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी संस्थेच्या विरोधातील आंदोलनाची गंभीर दखळ घेतली आहे. त्यामुळे सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे असल्याचे आमदार शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले.
महाविद्यालयात नव्हे तुरुंगात..
रत्नदीपच्या वैद्यकीय महाविद्यालयात नव्हे,तर आम्ही तुरुंगात जात होतो. महाविद्यालयात डॉ. मोरे विद्यार्थ्यांची मानसिक पिळवणूक करीत होते, असा पाढा विद्यार्थ्यांनी आमदार शिंदे यांच्यासमोर वाचला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यभूमीत महिला सुरक्षित नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे आम्हाला न्याय द्या, असे साकडे विद्यार्थ्यांनी घातले. आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणार्या डॉ. मोरे याला अटक झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलेे.
तरच आंदोलन मागे घेऊ : भोसले
लैंगिग अत्याचार करणारा डॉ. भास्कर मोरे यांच्यावर कारवाई व रत्नदीपच्या सर्व परवानग्या रद्द करतानाच विद्यार्थ्यांचे समायोजन व विद्यार्थ्यांना विद्यापीठाचेे पत्र आल्याशिवाय आंदोलन घेणार नसल्याचे भोसले यांनी सांगितले.
मंगल कार्यालयातच वसतिगृह
रत्नदीप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह एक मंगल कार्यालय असून, विद्यार्थ्यांकडून वर्षाला निवासाचे शुल्क दीड लाख रुपये आकारली जाते. ते मंगल कार्यालय ते महाविद्यालयाचे अंतर अर्धा किमी असताना देखील ये- जा करण्यासाठी 30 हजार रुपये आकारले जायचे. .त्यामुळे विद्यार्थ्यांची लूट होत असताना याकडे प्रशासनाने दुर्लक्ष का केले, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व दीपक केसरकर यांच्याशी आमदार राम शिंदे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधता रत्नदीपवर कारवाई करण्याबाबत संबंधित अधिकार्यांना सूचना देण्यात आल्याचे मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले.
मोबाईल व सीमकार्ड बदलले
आरोपी डॉ. मोरे गेल्या सहा दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्यात काळात त्याने विविध मोबाईलचा वापर केला. तर अनेक सीमकार्डही बदल्याचे समोरे आले आहे. आरोपीच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
हेही वाचा
* हेमामालिनी यांना टपाल खात्याच्या ब्रँड अॅम्बेसिडर करण्याची सूचना
* ..अन्यथा अधिकारी, कर्मचार्यांना प्रवेशबंदी : भाजप उद्योग आघाडी
* विजय शिवतारेंनी खंडेरायाच्या दर्शनाने फोडला प्रचाराचा नारळ..
The post रत्नदीपच्या डॉ. भास्कर मोरेला अखेर अटक; जिल्हाधिकाऱ्यांकडून होणार चौकशी appeared first on पुढारी.
हर दिन सोशल मीडिया पर कई वीडियो वायरल होते हैं। इनमें से कुछ वीडियो में लोगों का गजब का दिमाग देखने को मिलता है। सोशल मीडिया पर ऐसे-ऐसे जुगाड़ के वीडियो वायरल होते हैं जिन्हें देखकर लोग अपना सिर पकड़ लेते हैं। आपने आज तक भारत के लोगों का दिमाग और उनका जुगाड़ देखा होगा। लेकिन अब आप बांग्लादेश के लोगों का भी जुगाड़ देख लीजिए जिसका वीडियो सोशल मीडिया पर काफी वायरल हो रहा है। आइए आपको बताते हैं कि वीडियो में क्या जुगाड़ देखने को मिला।
ऐसा जुगाड़ देखा है कभी?
इंस्टाग्राम पर एक वीडियो वायरल हो रहा है जिसने लोगों को अपना सिर पकड़ने पर मजबूर कर दिया है। वीडियो में नजर आता है कि खाली सड़क पर एक साथ कई सारे ठेले वाले जा रहे हैं। सभी को एक ही रफ्तार के साथ जाते देख थोड़ी हैरानी होती है। कैमरा जब उनके पास पहुंचता है तो उनका जुगाड़ देखने को मिलता है। दरअसल सभी ठेले वालों ने अपनी ठेली का आगे वाला पहिया, आगे वाली ठेली के ऊपर रखकर बांध लिया है। इसके बाद सभी एक साथ पहिया चला रहे हैं और बड़े मजे से अपनी ठेली को लेकर आगे जा रहे हैं।
यहां देखें वायरल वीडियो
इस वीडियो को इंस्टाग्राम पर the_outslder नाम के पेज से शेयर किया गया है। वीडियो शेयर करते हुए कैप्शन में लिखा है कि, 'बांग्लादेश बिगनर्स के लिए नहीं है।' खबर लिखे जाने तक वीडियो को 3.6 मिलियन लोगों ने देख लिया है। वीडियो देखने के बाद एक यूजर ने लिखा- ये तो पावर ऑफ फ्रेंडशीप हो गया भाई। दूसरे यूजर ने लिखा- रेल गाड़ी नहीं ये ठेला गाड़ी है। एक अन्य यूजर ने लिखा- अबे ब्रेक कैसे मारेगा बे, ट्रेन है क्या।
ये भी पढ़ें-
स्टंटबाजी आपके Oho को Ohfo में तब्दील ना कर दे, Delhi Police ने Video शेयर कर लोगों को दी नसीहत
Video: जालिम परीक्षा के खत्म होते ही खुशी का नहीं रहा ठिकाना, डांस करते हुए बच्ची ने घर में मारी एंट्री
जामखेड : पुढारी वृत्तसेवा : जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे यांच्याकडून विद्यार्थी मुले व मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचार, अर्थिक, मानसिक छळवणूक केली त्याच्या निषेधार्थ व डॉ. भास्कर मोरे या अद्याप अटक करण्यात आली नाही. यामुळे बुधवार दि. 13 रोजी जामखेड शहर कडकडीत बंद होते मेनरोड ; खर्डा रोड ; बीड रोड ; तपनेश्वर रोड येथील सर्व दुकाने बंद असल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. जामखेड बंदची हाक उपोषणकर्ते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले, रत्नदीप संस्थेचे विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी केले होते. त्यानुसार जामखेड शहर हे ग्रामस्थाकडून १००% बंद पाळण्यात आले. रत्नदीप विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा बुधवारी नववा दिवस तर उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांच्या उपोषणाचा सतवा दिवस होता.
जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप शैक्षणिक संकुलातील शेकडो विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे याच्या विरोधात आठ दिवसापासून अंदोलन चालु आहे. आज अंदोलनाचा नववा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या अंदोलनानंतर डाॅ भास्कर मोरे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर हरीण पाळल्यामुळे वनविभागानेही गुन्हा दाखल केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लोणारे विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठ नाशिक या विद्यापीठ समिती यांनी प्रत्यक्ष येऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही तसेच परिक्षा फॉर्म भरून घेतले जातील यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेऊन पोलीस अधीक्षक मार्फत अहवाल मागीतला आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अद्याप तोडगा निघाला नाही यामध्ये दुसऱ्या महाविद्यालयात समायोजन करणे, नोडल अधिकारी नियुक्त करणे, रत्नदीपची मान्यता रद्द करणे तसेच डॉ. मोरे वर गुन्हा दाखल होऊन सहा दिवस झाले पण पोलिसांकडून अद्याप अटक झाली नाही. त्यामुळे आंदोलन चालूच राहीले आहे. आंदोलक विद्यार्थी व शिवप्रतिष्ठाण हिदुस्थान तसेच ग्रामस्थांच्या वतीने रत्नदीप संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या उपोषणाला जाहीर पाठींबा देऊन पालक म्हणुन जामखेड शहर कडकडीत बंद पाळण्यात आले आहे . व त्याला १००% प्रतिसाद मिळाला . बंदमुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कडक कारवाई करण्याचे आश्वासन
विद्यार्थ्यांच्या कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही यासाठी तिन्ही विद्यापीठ यांच्याशी संपर्कात असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून कडक कारवाई करणार असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार आहेत. तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ याना दूरध्वनीद्वारे संवाद साधण्यात आला वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी कारवाई करण्याबाबत दखल घेतली आहे. त्यामुळे सरकार हे विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत आ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे.
हेही वाचा
Maharashtra Politics | सुनेत्रा पवारांचे योगदान विचारता, श्रीकांत शिंदेंचे काय होते? राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना सवाल
हिंगोली : मिनी बँकेचा अधिकारी असल्याचे सांगत व्यापाऱ्याची २ लाखाची फसवणूक
Kidney day special : किडनी प्रत्यारोपण : रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे घडली क्रांती
The post 'रत्नदीप'चा मुद्दा पेटला ! रत्नदीप संस्थेच्या विरोधात जामखेडमध्ये कडकडीत बंद appeared first on पुढारी.
यूपी के बलिया जिले में किन्नरों से बदसलूकी का मामला सामने आया है। यहां कुछ लोगों ने तीन किन्नरों के साथ मारपीट की, उसमें एक को चप्पल चाटने के लिए बाध्य भी किया। इसका वीडियो सोशल मीडिया पर वायरल होने के बाद पुलिस ने 5 लोगों के खिलाफ FIR दर्ज की है। पुलिस उपाधीक्षक मोहम्मद फहीम कुरैशी ने बताया कि बीबीपुर गांव की पूजा किन्नर की तहरीर पर पांच अन्य किन्नरों के खिलाफ बुधवार को भारतीय दंड संहिता की प्रासंगिक धाराओं में मुकदमा दर्ज किया है।
गाड़ी से आए और मारपीट करने लगे
शिकायत में कहा गया कि 10 मार्च को बहोरवा गांव में वह अपने साथियों के साथ नृत्य-गाने का कार्यक्रम कर रही थी। इस बीच, वाहन से आए लोगों ने उनकी साथी नैना और पायल से मारपीट शुरू कर दी और जबरन वाहन में बैठाकर ले गए।
चप्पल चाटने के लिए किया बाध्य
इस घटना का एक वीडियो सोशल मीडिया पर बुधवार को वायरल हुआ जिसमें एक किन्नर को चप्पल चटाने के लिए बाध्य किया जा रहा है और दो किन्नरों के बाल काटे जा रहे हैं। पुलिस उपाधीक्षक ने बताया कि यह मामला किन्नरों के दो समूह में क्षेत्राधिकार के विवाद को लेकर है। पुलिस मामले की छानबीन कर रही है।
यह भी पढ़ें-
* पत्नी भरण पोषण के लिए मांग रही थी पैसे, पति कोर्ट में बोला- मैं तो किन्नर हूं
* बरेली के किन्नरों की बड़ी पहल, 22 जनवरी को जन्मे बच्चों के घर से नहीं लेंगे नेग; बिना ईनाम लिए गाएंगे बधाई
जामखेड : पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कार्यकारणी येत्या आठ दिवसात जाहीर करण्यात येणार आहे. तसेच विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडेच रहाणार आहे आशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. उमेश पाटील हे काल काल मंगळवार दि १२ रोजी जामखेड येथे रत्नदीप चे डॉ भास्कर मोरे यांच्या विरोधात आंदोलनकर्ते यांना पाठिंबा देण्यासाठी आले होते.
यावेळी जामखेड येथील विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती महिला आघाडीच्या अध्यक्षा संध्याताई सोनवणे, बबन कानडे, आकाश साळवे, नगरसेवक महेश निमोणकर, बापुसाहेब शिंदे, पै. राजू शेख, गोरे, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना उमेश पाटील म्हणाले की, विद्यमान आमदाराचा पराभव आमचाच उमेदवार करणार एक सक्षम उमेदवार देत कर्जत जामखेड मतदारसंघाच्या विकासासाठी आमचे नेते अजित पवार यांच्या माध्यमातून भरीव निधी दिला जाईल असे सांगितले. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशीच लढत होईल असे चित्र दिसत आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात आमचे नेते अजित पवार स्वतः लक्ष घालणार आहेत. एक सक्षम उमेदवार देऊन विजयश्री खेचून मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढू असे सांगितले. येत्या आठ दिवसात जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारीनी जाहीर केली जाईल असे सांगितले.
आमदार निलेश लंके यांच्या विषयी विचारले असता ते म्हणाले लंके हे लोकप्रिय आमदार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे कार्य चांगले आहे. पक्ष कोणाला उमेदवारी देईल ते पाहू परंतु लंके हे सर्व सामान्य व लोकांच्या मनातील उमेदवार आहेत मात्र ते राजकारणा पेक्षा जास्त महत्व हे समाजकार्याला देत आहेत. आमच्या सोबत काम करत आसताना कोणीही कोणाच्या दबावाला बळी पडायचे नाही. जर कोणी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला तर अजित पवार गट त्याला जशास तसे उत्तर देईल असे देखील मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा
* वणव्यांमुळे वनसंपदा लयाला : समाजकंटकांकडे वन विभागाचे दुर्लक्ष
* हिंगोली : आडगाव रंजे येथील वळण रस्त्यावर ट्रक पलटी; ड्रायव्हर जखमी
Vinayak Chaturthi Upay 2024: प्रत्येक महीने के कृष्ण पक्ष की चतुर्थी तिथि को संकष्टी श्री गणेश चतुर्थी व्रत और शुक्ल पक्ष की चतुर्थी तिथि को वैनायकी श्री गणेश चतुर्थी का व्रत किया जाता है और आज 13 मार्च 2024 को शुक्ल पक्ष की चतुर्थी तिथि है, लिहाजा आज वैनायकी श्री गणेश चतुर्थी का व्रत रखा जाएगा। आज के दिन भगवान गणेश की पूजा का विधान है। हमारी संस्कृति में गणेश जी को प्रथम पूज्यनीय का दर्जा दिया गया है। किसी भी देवी-देवता की पूजा से पहले भगवान श्री गणेश की पूजा का ही विधान है। श्री गणेश को चतुर्थी तिथि का अधिष्ठाता माना गया है। साथ ही इन्हें बुद्धि, समृद्धि और सौभाग्य के देवता के रूप में पूजा जाता है।
गणेश जी की उपासना शीघ्र फलदायी मानी गई है और आज के दिन गणेश जी के निमित्त व्रत करने से व्यक्ति की समस्त इच्छाओं की पूर्ति होती है। साथ ही हर तरह के संकटों से छुटकारा मिलता है, ज्ञान की प्राप्ति होती है और धन-संपत्ति में भी बढ़ोतरी होती है। सप्ताह के सभी दिनों का संबंध किसी न किसी देवी-देवता से होता है और आज बुधवार का दिन है, बुधवार का संबंध भगवान गणेश से है। आज के दिन किए गए उपाय अतिशीघ्र शुभफलदायी होंगे। आचार्य इंदु प्रकाश से जानिए सुख-समृद्धि की प्राप्ति हेतु वैनायकी श्री गणेश चतुर्थी व्रत के दिन आज किए जाने वाले खास उपायों के बारे में।
विनायक चतुर्थी के दिन किए जाने वाले अचूक उपाय
* अगर आप बिजनेस साझेदार के साथ अपने रिश्ते को बेहतर करना चाहते हें, तो आज विनायक चतुर्थी के दिन आपको मिट्टी से बनी गणेश जी की छोटी-सी मूर्ति लेकर अपने बिजनेस साझेदार को गिफ्ट करना चाहिए। आज विनायक चतुर्थी के दिन ऐसा करने से बिजनेस साझेदार के साथ आपके रिश्ते बेहतर बने रहेंगे।
* अगर आप विद्यार्थी हैं और चाहते है कि कॉलेज प्लेसमेंट में आपका नंबर आ जाए और आपको एक अच्छी नौकरी मिल जाए या माता पिता चाहते हैं कि उनके बच्चों का कॉलेज प्लेसमेंट में नंबर आ जाए, तो आज विनायक चतुर्थी के दिन आपको श्री गणेश भगवान के विशेष सफलता प्राप्ति मंत्र का 108 बार जप करना चाहिए। मंत्र इस प्रकार है- गं गणपत्ये नमः। आज विनायक चतुर्थी के दिन इस मंत्र का जप करने से कॉलेज प्लेसमेंट में आपको या आपके बच्चों को सफलता जरूर मिलेगी।
* अगर आप जीवन में प्यार और शोहरत पाना चाहते हैं, तो आज विनायक चतुर्थी के दिन पांच इलायची और पांच लौंग के जोड़े लेकर श्री गणेश भगवान को चढ़ाएं। साथ ही हाथ जोड़कर प्रार्थना करें और उनका आशीर्वाद लें। आज विनायक चतुर्थी के दिन ऐसा करने से आपको जीवन में खूब प्यार और शोहरत मिलेगी।
* अगर कोई आपको बार-बार परेशान कर रहा है या कोई आपसे ऐसा काम निकलवाना चाह रहा है, जो आप नहीं करना चाहते हैं, तो इस तरह की परेशानी से बचने के लिए आज विनायक चतुर्थी के दिन आपको श्री गणेश भगवान के आगे हाथ जोड़कर संकटनाशन गणेश स्तोत्र का पाठ करना चाहिए। आज विनायक चतुर्थी के दिन ऐसा करने से आपको किसी तरह की परेशानी का सामना नहीं करना पड़ेगा। आपके जीवन से सारे संकट अपने आप ही दूर हो जाएंगे।
* अगर आप खेल या राजनीति के क्षेत्र में अपना परचम लहराना चाहते हैं, अपना एक रूतबा कायम करना चाहते हैं, तो आज विनायक चतुर्थी के दिन आपको श्री गणेश भगवान के आगे इस मंत्र का एक माला, यानि 108 बार जप करना चाहिए। मंत्र इस प्रकार है- ऊँ ह्रीं ग्रीं ह्रीं । गणेश भगवान के मंत्र जप के लिए एक बात का ख्याल जरूर रखें कि जप के लिए तुलसी से बनी हुई माला नहीं होनी चाहिए। भगवान गणेश की पूजा में तुलसी या तुलसी से बनी किसी भी चीज का उपयोग करना वर्जित है। तुलसी के बजाए आप लाल चंजन, स्फटिक या फिर रुद्राक्ष की माला को उपयोग कर सकते हैं। आज विनायक चतुर्थी के दिन ऐसा करने से खेल और राजनीति के क्षेत्र में आपका रूतबा कायम रहेगा और आपकी तरक्की होती रहेगी।
* अगर आप अपने किसी बड़े प्रोजेक्ट की सफलता सुनिश्चित करना चाहते हैं, तो विनायक चतुर्थी के दिन आज आपको पक्षियों के लिए एक जल से भरा मिट्टी का बर्तन लेकर किसी गणेश मंदिर में जाकर रखना चाहिए। यहां एक बात का ख्याल रखना है कि जल पक्षियों के लिए रखना है कबूतरों के लिए नहीं। विनायक चतुर्थी के दिन आज ऐसा करने से आपके प्रोजेक्ट की सफलता सुनिश्चित होगी।
* अगर आप आर्थिक रूप से लाभ और जीवन में यश पाना चाहते हैं, तो आज विनायक चतुर्थी के दिन आपको श्री गणेश भगवान की कृपा से परिपूर्ण आठ मुखी रुद्राक्ष की विधि-पूर्वक पूजा करके उसे धारण करना चाहिए। आज विनायक चतुर्थी के दिन ऐसा करने से आपको आर्थिक रूप से लाभ और जीवन में यश की प्राप्ति होगी।
* अगर आप जीवन में नए रंग भरना चाहते हैं, नई कामयाबी पाना चाहते हैं, तो विनायक चतुर्थी के दिन आज भगवान गणेश की पूजा के समय उन्हें लाल गुड़हल का फूल अर्पित करें। साथ ही अपने कामयाबी के लिए हाथ जोड़कर प्रार्थना करें। आज विनायक चतुर्थी के दिन ऐसा करने से आपके जीवन में नए रंग भरेंगे और आपको नई कामयाबी हासिल होगी।
* अगर आप चाहते हैं कि आपके बच्चे कभी किसी चीज में पीछे नहीं रहे, हमेशा तरक्की की राह पर चलते रहें, तो आज विनायक चतुर्थी के दिन शाम के समय श्री गणेश भगवान के आगे घी का दीपक जलाएं। साथ ही भगवान को हल्दी का टीका लगाएं। फिर अपने बच्चों को भी हल्दी का टीका लगाएं। आज विनायक चतुर्थी के दिन ऐसा करने से आपके बच्चे कभी किसी चीज में पीछे नहीं रहेंगे, वो हमेशा तरक्की की राह पर आगे बढ़ते जाएंगे।
(आचार्य इंदु प्रकाश देश के जाने-माने ज्योतिषी हैं, जिन्हें वास्तु, सामुद्रिक शास्त्र और ज्योतिष शास्त्र का लंबा अनुभव है। इंडिया टीवी पर आप इन्हें हर सुबह 7.30 बजे भविष्यवाणी में देखते हैं।)
ये भी पढ़ें-
Holi 2024: होली से पहले लगेगा इन मांगलिक कार्यों पर ब्रेक, जानिए ऐसा क्यों है और कौन-कौन से कार्य रहेंगे वर्जित
Surya Gochar 2024: सूर्य करेंगे मीन राशि में महागोचर, होंगे बड़े-बड़े बदलाव, जानिए मेष से मीन राशि तक किस पर क्या होगा असर
7/12 उतारा ऑनलाईन कसा शोधायचा | ऑनलाइन सातबारा बघणे | 7/12 Utara in Marathi Online 2024
7/12 Utara in Marathi Online:७/१२ व ८अबघायचाआहेकिंवा जमिनीशी सम्बंधित सुविधांचा लाभ Online घेऊ इच्छिता, तर हि पोस्ट शेवट पर्यंत वाचा.
जसे कि तुम्हाला माहीतच असेल, महाराष्ट्र शासनाने 7/12, 8A, भू नकाशा, फेरफार अश्या अनेक सुविंधासाठी Online पोर्टल म्हणजेच वेब्सिते सुरु केली आहे.
कुठल्याही जिल्याचा ऑनलाईन सातबारा बघणे अगदी सोप्पे आहे. सर्व सामान्य माणूस आता घर बसल्या या सुविंधाचा लाभ घेऊ शकतो ते आपल्या फोन किंवा कॉम्पुटरवरून अगदी मोफत.
मित्रानो शासनाने महाराष्ट्र भूमिलेख नावाचं पोर्टल सुरु केलय ज्याचा उपयोग करून तुम्ही ७/१२ व ऑनलाईन पाहू शकतात एवढेच नव्हे तर तुम्ही pdf देखील डाउनलोड करू शकतात
आज आपण याच पोर्टल बद्दल जाणून घेणार आहोत जसे 7/12 कसा शोधायचा, 7/12 कसा डाउनलोड करायचा, सातबारा उतारा district wise कसा शोधायचा,
अगदी सोप्या स्टेप्स मध्ये आम्ही तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलाय, आणि आशा करतो कि हि पोस्ट पूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला कधी ७/१२ उतारा काढण्यासाठी सेवा केंद्र वर जावे लागणार नाही.
तर चला मग सुरु करूया आणू पाहूया कि ऑनलाईन सातबारा कसा शोधायचा.
७/१२ उतारा कसा शोधायचा हे जाणून घेण्याआधी आपण सातबारा उतारा बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया.
7/12 उतारा म्हणजे काय | What Is Satbara Utara In Marathi
सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो.
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९७१ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात.
यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स). या रजिस्टरांमध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो.
तसेच यासोबत २१ वेगवेगळ्या प्रकारचे ‘गावचे नमुने’ ठेवलेले असतात. यापैकी ‘गावचा नमुना’ नं ७ आणि ‘गावचा नमुना’ नं १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उताऱ्याला सातबारा उतारा असे म्हणतात.
गाव नमुना नंबर सात व गाव नमुना नंबर बारा हे एकत्र करून त्यातील माहिती साताबाऱ्याच्या रूपात दिली जाते.
सबब साताबार्या उतारा म्हणजे गाव नमुना सात व बारा यानाधील उतारा असतो.त्यात बरोबरीने सातबारा उतार्यात गावाचा नमुना नंबर ६ अ मधील माहितीसुद्धा समाविष्ट केलेली असते.
प्रत्येक जमीनधारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती हे सातबारा दर्शवतो.
7/12 Utara in Marathi Online | ऑनलाईन सातबारा उतारा
चला तर मग आता पाहूया कि, ७/१२ कसा शोधायचा.
वरील फोटो मध्ये दिलेली वेबसाइट आहे महाभूलेख ची, याच वेबसाइट वरून तुम्ही सातबारा पाहू शकता, त्यासाठी खालील प्रमाणे माहिती भरा.
स्टेप १ : bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाइट ला उघडा ( हि वेबसाइट तुम्ही मोबाईल मध्ये आणि कॉम्पुटर मध्ये देखील पाहू शकतात )
स्टेप २ : तुमचा विभाग निवडा (Select your section)
आता उजव्या बाजूच्या बॉक्स मध्ये तुमचा विभाग निवडा
आता उजव्या बाजूच्या बॉक्स, जसे तिथे अमरावती विभाग आहेत त्याप्रमाणे तुमचा जिल्हा ज्या विभागात येतो तो विभाग निवडा,
जर तुम्हाला तुमचा जिल्हा कोणत्या विभागात येतो हे माहित नसेल तर खालील तक्ता पहा.
Mumbai City, Mumbai Suburban, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg
नाशिक विभाग
Ahmednagar, Dhule. Jalgaon, Nandurbar, Nashik
सातबारा उतारा – विभागानुसार जिल्ह्यांची यादी चा तक्ता (Table of District List by Division in Marathi)
आता विभाग निवडा आणि Go बटनावर क्लिक करा ( आता उदाहरण साठी मी इथे नाशिक निवडलेला आहे )
स्टेप 3 : तुमचा जिल्हा निवडा – Select Your District
विभाग निवडून Go बटन दाबल्यावर असा पर्याय तुमच्या समोर येईल
आता तुम्हाला समोर २ पर्याय दिसतील ७/१२ आणि ८अ
यापैकी तुम्हाला जे हवे असेल तर निवडा आणि खाली तुमचा जिल्हा निवडा.
आता येथे जिल्हा, तालुका आणि गाव निवडा
त्यानंतर सर्वे नंबर/गट नंबर टाका किंवा तुम्ही नावाने देखील सर्च करू शकतात
आता शोधा या बटनावर क्लिक करा, आणि तुम्हाला समोर तुमचा ७/१२ दिसेल,
आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा खाली डाउनलोड pdf या बटनावर क्लिक करून pdf देखील डाउनलोड करू शकतात
अश्या प्रकारे तुम्ही ऑनलाईन ७/१२ शोधू शकतात.
मित्रांनो तुम्हाला जर अजूनही समजलं नसेल किंवा ७/१२ शोधण्यात अडचण येत असेल तर हा विडिओ पहा
7/12 Utara in Marathi Online Video – ऑनलाइन सातबारा बघणे
FAQ: 7/12 Utara in Marathi Online | 7/12 कसा शोधायचा
७/१२ उतारा कसा वाचावा
जर तुम्ही वरील दिल्या स्टेप नीट फॉललो केल्या तर अगदी आरामात तुम्ही ७/१२ काढू वाचू शकतात
७/१२ चा उतारा म्हणजे काय
सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९७१ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात.
निष्कर्ष : 7/12 Utara In Marathi Online
आशा करतो तुम्हाला ऑनलाईन ७/१२ कसा शोधायचा ( 7/12 Utara in Marathi Online ) या प्रश्नच उत्तर मिळालं असेलच, जर काही अडचण येत असेल तर खालील कंमेंट मध्ये कळवा किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा.
आणि अश्याच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा ब्लॉग ला भेट द्या,
नगर ः पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार नीलेश लंके यांनी सोमवारी (11 मार्च) शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगर दक्षिण लोकसभेच्या उमेदवारीचा प्रस्ताव या भेटीत लंके यांनी शरद पवार यांच्यासमोर ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, नगर दक्षिणेत आता भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात आ. लंके असा राजकीय संघर्ष पाहावयास मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अनेक दिवस आ. लंके तळ्यात-मळ्यात होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत राहायचे की अजित पवारांसोबत जायचे, अशा द्विधा मनःस्थितीत असलेले लंके महिनाभरानंतर अजित पवारांसोबत गेले. मात्र त्यानंतरही त्यांच्या बॅनरवर शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची छायाचित्रे कायम दिसून आली. अगदी 10 मार्चला वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवरही शरद पवार यांचे फोटो पाहावयास मिळाले. अजित पवार सत्तेत सामील होत महायुतीत गेल्यानंतरही आ. लंके नगरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी करतच राहिले. इतकेच नव्हे तर भाजपचे खा. विखे यांच्यावर राजकीय शरसंधानही साधत राहिले. भाजपचे आमदार राम शिंदे, भाजप नेते विवेक कोल्हे यांनीही आमदार लंके यांची पाठराखण केली. महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपच्या कोट्यात असून डॉ. सुजय विखे हे विद्यमान खासदार आहेत.
तासभर शरद पवारांशी चर्चा
विखेंविरोधात मोर्चेबांधणी करणार्या आ. लंके यांना उमेदवारी मिळणार का, न मिळाल्यास ते कोणता निर्णय घेणार, याकडे नगरसह राज्याचे लक्ष लागून असतानाच आ. लंके सोमवारी शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. मोदी बागेतील निवासस्थानी आ. लंके यांनी शरद पवार यांची भेट घेतली. सुमारे तासभर चालेल्या या बैठकीनंतर आ. लंके तेथून बाहेर पडले आणि खा. अमोल कोल्हे यांच्या भेटीला पोेहोचले. आ. लंके यांची भेट झाल्याचे खा. कोल्हे यांनी मान्य केले. दरम्यान, शरद पवार यांनी लंके यांच्या भेटीचा व चर्चेचा इन्कार केला आहे. मात्र शरद पवार – आ. नीलेश लंके यांची भेट झाल्याचे पुरावे ‘पुढारी न्यूज’ने समोर आणले आहेत. आता आ. नीलेश लंके हे आगामी काळात काय भूमिका घेतात, याकडे नगरसह राज्याचे लक्ष लागून आहे.
काही गोष्टी घडण्यापूर्वीच बोलणे अयोग्य ः लंके
शरद पवारांच्या भेटीचा आ. नीलेश लंके यांनी स्पष्टपणे इन्कार केला आहे. नगर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राजकारण कुठं टर्न करील सांगता येत नाही. काही गोष्टी घडण्यापूर्वी त्यावर काही बोलणे योग्य नाही. महायुती, जागावाटप हा वरिष्ठ स्तरावरचा विषय असून मी शेवटचा घटक आहे. त्यामुळे त्या विषयावर बोलणे योग्य नाही. प्रवेशाबाबत मी काही विचार केला नाही. मी भेटलोच नाही, विनाकारण चर्चा सुरू आहे, असे आ. लंके म्हणाले.
The post आमदार नीलेश लंके यांची घरवापसी?; शरद पवारांची भेट appeared first on पुढारी.
इन दिनों लोगों में किडनी स्टोन की समस्या बहुत ज़्यादा देखने को मिल रही है। किडनी स्टोन की समस्या तभी होती है जब आप ऑक्जालेट की मात्रा वाले फूड्स का सेवन ज़्यादा करते हैं। साथ ही कम पानी पीने से भी यह समस्या बढ़ जाती है। इसलिए अपने डेली लाइफ में वॉटर इंटेक बढ़ाएं। इसके अलावा आपको अपने खानपान पर काफी ध्यान देने की ज़रूरत है। खानपान में ज़रा सी लारवाही इस समस्या को बढ़ा सकती है। किडनी स्टोन के मरीजों को डॉक्टर्स भी ऐसे फूड्स खाने की सलाह नहीं देते हैं जिसमें बीज ज़्यादा मात्रा में पाया जाता है। चलिए हम आपको बताते हैं आपको किन सब्जियों का सेवन नहीं करना चाहिए?
भूलकर भी न खाएं टमाटर
टमाटर यह एक ऐसी सब्जी है जो खाने का स्वाद कई गुना बढ़ाती है। आपको बता दें कि टमाटर में भरपूर मात्रा में विटामिन्स, मिनरल्स और एंटीऑक्सीडेंट पाएं जाते है। जो आपकी सेहत के लिए काफी फायदेमंद है। इतना ही नहीं इसे विटामिन सी का सबसे अच्छा स्त्रोत माना जाता है। लेकिन इस बीमारी में इसे भूलकर भी नहीं खाना चाहिए।
कई गुणों से भरपूर है टमाटर
टमाटर में पाया जानेवे वाला ग्लूटाथीयोन तत्व हमारी इम्यूनिटी सिस्टम को ठीक रखने के साथ-साथ प्रोस्टेट कैंसर से भी बचाता है। टमाटर में विटामिन सी, बीटाकेरोटीन, लाइकोपीन, विटामिन ए व पोटेशियम प्रचुर मात्रा में पाया जाता है जिससे दिल की बीमारी का खतरा कम हो जाता है। गर्मियों में इसका सेवन शरीर के लिए बहुत फायदेमंद है।
टमाटर है घातक
टमाटर में भी ऑक्सलेट होता है, लेकिन अगर इसका सेवन सीमित मात्रा में किया जाएं तो किडनी स्टोन से बचा जा सकता है। अगर आप टमाटर के बहुत ज्यादा शौकीन है तो इसका सेवन बीज निकालकर कर सकते है। जिससे आपको पथरी की समस्या न हो। इसके अलावा अगर आपको पहले पथरी की समस्या हो चुकी है या अल्ट्रासाउंड में बहुत छोटी पथरी की आशंका जताई गई है, तो आपको टमाटर, बैगन और मिर्च का सेवन कम कर देना चाहिए।
हरी इलायची से काबू में होगा यूरिक एसिड, जोड़ों का दर्द होगा फुर्र; जानें कैसे करें इस्तेमाल?
इन सब्जियों को कहें अलविदा
अगर आपको पथरी की आशंका है तो कोशिश करें कि टमाटर, मिर्च की चटनी पीसते पत्थर वाली सिल का इस्तेमाल न करें। इससे पथरी होने के चांसेस अधिक बढ़ जाते है। कच्चे पालक, चार्ड, फूलगोभी में ऑक्सालेट होते हैं जो गुर्दे की पथरी को खराब कर सकते हैं या बना सकते हैं और बड़ी मात्रा में खाने पर आयरन, कैल्शियम के अवशोषण को भी रोक सकते हैं।
ये आर्टिकल सामान्य जानकारी के लिए है, किसी भी उपाय को अपनाने से पहले डॉक्टर से परामर्श अवश्य लें)
स्वामी रामदेव से जानिए पाचन तंत्र को मजबूत करने के लिए कारगर घरेलू नुस्खे
सोया मिल्क के फायदे आपको करेंगे हैरान, जानें किस समय पीना है सेहत के लिए लाभदायक?
नई दिल्ली: लोकसभा चुनाव नजदीक आ चुके हैं। चुनावों के लिए पार्टियों ने तैयारियां शुरू कर दी हैं। उम्मीदवारों के ऐलान भी हो रहे हैं। एकतरफ भारतीय जनता पार्टी ने अपने 195 उम्मीदवारों के नामों का ऐलान किया है तो कांग्रेस ने 39 उम्मीदवारों की लिस्ट जारी की है। दोनों दलों की आज सोमवार 11 मार्च को चुनाव समिति की बैठक हुई। इस बैठक में कई नाम तय हुए हैं। कांग्रेस चुनाव समिति की बैठक आज केंद्रीय कार्यालय पर हुई। इसमें राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी समेत कई बड़े नेताओं ने हिस्सा लिया।
मध्य प्रदेश और राजस्थान की सीटों को लेकर हुई चर्चा
इस बैठक के दौरान मध्य प्रदेश और राजस्थान की सीटों को लेकर चर्चा की गई। इस दौरान राजस्थान की 15 सीटों को लेकर चर्चा हुई और इसमें से 12 सीटों पर उम्मीदवार तय कर लिए गए। इसमें जालौर लोकसभा सीट से अशोक गहलोत के बेटे का नाम तय हो गया है। इसके साथ ही राजस्थान के पूर्व मुख्यमंत्री अशोक गहलोत ने चुनाव लड़ने की बात कही है। वहीं सचिन पायलट ने भी चुनाव लड़ने से दूसरी बना ली है। सचिन पायलट से जब चुनाव ना लड़ने की वजह पूछी गई तो उन्होंने कहा कि वह चुनाव लड़ना नहीं लड़वाना चाहते हैं।
छिन्दवाड़ा से नकुलनाथ का टिकट तय
वहीं इस बैठक में मध्य प्रदेश की सीटों को लेकर भी चर्चा हुई। इसमें तय हो गया कि प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री दिग्विजय सिंह और कमलनाथ चुनाव नहीं लड़ेंगे। हालांकि दिग्विजय सिंह अभी राज्यसभा सांसद हैं। इसके साथ ही छिन्दवाड़ा लोकसभा सीट से नकुल नाथ का चुनाव लड़ना तय हो गया है। आलाकमान ने उनके नाम पर अपनी सहमति दे दी है। इसके साथ ही एमपी की 11 सीटों पर नाम तय हो गए हैं।
आज स्क्रीनिंग कमिटी में राजस्थान और मध्यप्रदेश की जिन सीट पर चर्चा हुई उसमे से 70 फीसदी सीट क्लियर की गई। वहीं दोनों राज्यों में जिन सीट पर चर्चा हुई, उसमें 2 से 3 सीट ही पेंडिंग रखी गई हैं। बाकी की सभी सीट क्लियर की गई हैं। हालांकि अभी इनके नामों का ऐलान नहीं किया गया है। बता दें कि मध्य प्रदेश में पार्टी 28 सीटों पर चुनाव लड़ेगी। राज्य की एक सीट सपा को दी गई है।
Lynx Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable