नगर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; कांदा वाचविण्यासाठी बळीराजाची धावपळ
नगर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; कांदा वाचविण्यासाठी बळीराजाची धावपळ
जवळा(नगर); पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील जवळा परिसरात शुक्रवारी (दि 28) सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्यांची चांगलीच धावपळ झाली. शेतात काढून पडलेला व अपेक्षित भाव नसल्याने विकता...