पारनेर : ग्रामसुरक्षा दलाची सतर्कता; 6 चोरटे जेरबंद
पारनेर; पुढारी वृत्तसेवा : ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तत्काळ व प्रभावी वापरामुळे 6 चोरटे जेरबंद करण्यात टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थ व पारनेर पोलिसांना यश आले आहे. पकडलेल्यांमध्ये काही अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर टाकळी ढोकेश्वर टोलनाक्याजवळ दोघा तरुणांना अडवून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्याजवळील मोबाईल व पैसे काढून घेऊन 6 ते 7 चोरटे तिखोल गावाच्या दिशेने पळाल्याची … The post पारनेर : ग्रामसुरक्षा दलाची सतर्कता; 6 चोरटे जेरबंद appeared first on पुढारी.http://dlvr.it/Smmw3p
0 Comments: