नगर : पंधरा दिवसांपासून ‘जात पडताळणी’ ठप्प ! ‘बार्टी’ची वेबसाईट बंद
नगर : पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या विविध कामकाजासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक आहे. मात्र, संबंधित कार्यालयाची बार्टीची अधिकृत वेबसाईट गेल्या 15दिवसांपासून बंद असल्याने सर्वच कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे असंख्य विद्यार्थी, नोकरदार आणि राजकीय पदाधिकार्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, सध्या अधिवेशन सुरू आहे. राज्यपातळीवरच ऑनलाईन जात पडताळणी ठप्प असल्याने याचे पडसाद विधिमंडळातही … The post नगर : पंधरा दिवसांपासून ‘जात पडताळणी’ ठप्प ! ‘बार्टी’ची वेबसाईट बंद appeared first on पुढारी.http://dlvr.it/SkXZ9v
0 Comments: