नगर : वीजपुरवठा खंडित; पाणीपुरवठा विस्कळीत
नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरला पाणीपुरवठा करणार्या पाणी योजनेचा मुळा नगर येथील पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा महावितरणने पूर्व कल्पना न देता खंडित केला. त्यामुळे मुळा नगर येथून पाणी उपसा होऊ शकला नाही. परिणामी शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत होणार असल्याचे मनपाने कळविले. महावितरणने गुरूवारी (दि.9) रोजी पाच तास वीजपुरवठा खंडित केला होता. शनिवारी पुन्हा कोणतीच … The post नगर : वीजपुरवठा खंडित; पाणीपुरवठा विस्कळीत appeared first on पुढारी.http://dlvr.it/SklqTr
0 Comments: