नगर : मित्राला भेटायला गेल्याने तिघांकडून बेदम मारहाण
नगर : मित्राला भेटायला गेल्याने तिघांकडून बेदम मारहाण
नगर; पुढारी वृत्तसेवा : मित्राला का भेटायला गेल्याच्या कारणावरून तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. रविवारी (दि.19) रोजी सायंकाळी घडली. याबाबत सोमनाथ रावसाहेब गायकवाड (रा.वाघ गल्ली, नालेगाव) यांनी कोतवाली...