नगर : अक्षय कर्डिलेंसह 75 जणांविरोधात गुन्हा ; गुन्हा दाखल करण्यासाठी बाळासाहेबांच्या सेनेचा रास्तारोको
नगर : पुढारी वृत्तसेवा : पिंपळगाव लांडगा येथील लग्नात झालेल्या ‘धक्क्या’वरून केडगावात रात्री भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत राडा झाला. अक्षय कर्डिले यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या हॉटेलवर दगडफेक केली. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी बाळासाहेबांच्या सेनेने रास्तारोको केला. दरम्यान पोलिसांत अक्षय कर्डिलेसह दोन्ही गटाच्या 75 जणांविरोधात दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजपचे … The post नगर : अक्षय कर्डिलेंसह 75 जणांविरोधात गुन्हा ; गुन्हा दाखल करण्यासाठी बाळासाहेबांच्या सेनेचा रास्तारोको appeared first on पुढारी.http://dlvr.it/SjVSV5
0 Comments: