शेतकऱ्याचा मुलगा बनला आयएएस अधिकारी; या अगोदर आयपीएससाठीही झाली होती निवड
शेतकऱ्याचा मुलगा बनला आयएएस अधिकारी; या अगोदर आयपीएससाठीही झाली होती निवड
साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सनपाने गावचा सुपुत्र ओंकार मधुकर पवार यानं युपीएससीमध्ये देशात गुणवत्ता यादीत १९४ वा क्रमांक मिळवून तर माण तालुक्यातील अमित लक्ष्मण शिंदे (भांडवली, तेलदरा ता. माण) हा...