अश्लील भाषेत व्हिडिओ आणि शिवीगाळ; पुण्यात २ तरुणींना पोलिसांचा दणका!
अश्लील भाषेत व्हिडिओ आणि शिवीगाळ; पुण्यात २ तरुणींना पोलिसांचा दणका!
: इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून त्याद्वारे इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तरुणाईकडून विविध मार्ग अवलंबले जातात. मात्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी काही वेळा अशा उत्साही तरुणाईकडून नियमांचंही उल्लंघन केलं...