मुली काही करु शकत नाही म्हणणाऱ्या लोकांना लव्हलिनचे सडेतोड उत्तर; टोकियोत भारताला मिळवून दिले पदक
मुली काही करु शकत नाही म्हणणाऱ्या लोकांना लव्हलिनचे सडेतोड उत्तर; टोकियोत भारताला मिळवून दिले पदक
टोकियो ऑलिम्पिकचा सातवा दिवस भारतासाठी चांगला ठरला आहे. कारण बॉक्सिंगच्या उपांत्य फेरीत भारताच्या लव्हलिन बोर्गोहेन प्रवेश केला आहे. लव्हलिनने बॉक्सिंगच्या ६९ किलो वजनी गटात तैपईच्या निएन चिनला पराभूत...