नगर : ट्रक-टाटा टेम्पोची भीषण धडक ; पाच जण गंभीर जखमी, 108 ठरली जीवनदायिनी

October 15, 2022 0 Comments

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील पांगरमल शिवारात गुरुवारी (दि.13) ट्रक -टाटा एस टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पाथर्डीहून पांढरीपुलकडे येणारा ट्रक (एम.एच.16ए. वाय. 8118) व पांढरीपुलाकडून पाथर्डीकडे जाणारा टाटा एस टेम्पो (एम.एच. 12 इ.एफ. 2553) यांची समोरासमोर धडक झाली. पांगरमल शिवारातील वळणावर हा अपघात … The post नगर : ट्रक-टाटा टेम्पोची भीषण धडक ; पाच जण गंभीर जखमी, 108 ठरली जीवनदायिनी appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sb6hb2

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: