रणरागिणीने प्रतिकाराने पिटाळले बिबट्याला

October 15, 2022 0 Comments

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे बिबट्याने शेतकर्‍यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना ताजी असताना पुन्हा असाच प्रत्यय राहुरी येथील येवले आखाड्यात आला आहे. शेतात काम करणार्‍या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. मात्र, या महिलेने रणरागिणीचे रुप धारण करुन, धिटाईने बिबट्याचा जोरदार प्रतिकार केला. दरम्यान, लगतच्या महिलांनी तत्काळ धाव घेतल्याने बिबट्याने … The post रणरागिणीने प्रतिकाराने पिटाळले बिबट्याला appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sb6hdr

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: