बंद घर फोडून 40 हजार लांबविले

August 06, 2022 0 Comments

वाळकी : बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरातील कपाटात ठेवलेली 40 हजार रुपयांची रोकड लांबविली. ही घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावात गुरुवारी (दि.4) दुपारी 12.30 ते 1.30 या कालावधीत घडली. याबाबत दत्तात्रय साहेबराव कोकाटे (रा.चिचोंडी पाटील, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोकाटे हे नोकरदार … The post बंद घर फोडून 40 हजार लांबविले appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SW8xH1

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: