टाकळीढोकेश्वर : पोलिस ठाण्याला प्रतीक्षा उद्घाटनाची!

August 07, 2022 0 Comments

टाकळी ढोकेश्वर : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य गृह विभागाकडून शासन निर्णय जारी होऊन तब्बल अडीच वर्षे उलटल्यानंतरही, पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथील मंजूर नवीन पोलिस ठाणे लालफितीमध्ये अडकलेले आहे. त्याच्या उद्घाटनाला अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. अपर पोलिस महासंचालक (नि.व.स.) यांच्या दि.28 ऑगस्ट 2019 च्या पत्रान्वये टाकळी ढोकेश्वर येथे नवीन पोलिस ठाणे निर्माण करण्यासाठी जिल्हा पोलिस … The post टाकळीढोकेश्वर : पोलिस ठाण्याला प्रतीक्षा उद्घाटनाची! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SWBcxR

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: