terror of stray dog: भितीदायक! भटक्या कुत्र्याची दहशत; दोन दिवसात ३० ते ३५ जणांना चावा

December 14, 2021 0 Comments

ठाणे: ठाण्यात सध्या एका पाहायला मिळाली आहे. ठाण्यातील इंदिरानगर, सावरकरनगर परिसरातील एक कुत्रा तब्बल ३० ते ३५ जणांना चावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना महापालिकेच्या आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी पाठवण्यात आले असून काही जन जास्त जखमी झाले आहेत त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. (in thane stray dogs bit 30 to 35 people in two days) गेल्या दोन दिवसांपासून म्हणजेच रविवार आणि सोमवार या दिवसांमध्ये एक भटका कुत्रा तब्बल ३० ते ३५ जणांना चावल्याची घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील सावरकर इंदिरानगर परिसरात हि घटना घडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. यात घटनेत भटक्या कुत्र्याने आतापर्यंत चावा घेतलेल्यांमध्ये ४ लहान मुल, १० ते १२ महिला आणि १८ ते २० पुरुषांचा समावेश आहे. चावा घेणारा भटका कुत्राहा तपकिरी रंगाचा असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- भटक्या कुत्र्याकडून चावा घेऊन जखमी झालेल्या नागरिकांवर महानगरपालिकेच्या सावरकरनगर आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केले जात आहेत. तर जे नागरिक जास्त जखमी झाले आहेत त्यांना ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्यांचे उपचार केले जात असल्याची माहिती ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभाग अधिकारी श्वेता खाडे यांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- एकाच कुत्र्याकडून दोन दिवसात ३० ते ३५ जणांवर हल्ला करून चावा घेतल्याची घटना गंभीर आहे. या प्रकरणी प्रशासनाकडे स्थानिक नागरिकांनी तक्रारी देखील केल्या आहेत. सदर भटक्या कुत्र्याला पकडण्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून कुत्र्याच्या शोधात आहेत. महापालिकेचे श्वान निर्वीजीकरण पथकाचे कर्मचारी या कुत्र्याला पकडण्यासाठी गल्लो गल्ली फिरत आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: