…तर एसटी संपात मृत्यू पावलेल्यांच्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?

December 04, 2021 , 0 Comments

लोकसभेत कोरोना विषयावर सुरु असणाऱ्या चर्चासत्रात खाजदार अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारला लक्ष केले. मोदी सरकार हे प्रत्येक कामाचे क्रेडिट घेण्यासाठी समोर असते. कोरोना महामारी मुळे देशात अनेक लोकांचा मृत्यू झाला, याची जबावदारीही मोदी सरकारने घ्यावी. मोदी यांनी लसीकरणाच्या प्रमाणपत्रांवर फोटो छापला होता.

यावर अमोल कोल्हे यांनी चक्क कवितेच्या माध्यमांतून मोदी यांच्यावर टिका केली. अगर जीत का सेहरा बंधवाना हो तो, पराजय का बोज बोझ भी स्विकारना होगा, लोकसभेच्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. यावर खाजदार सुजय विखे पाटील यांनी अमोल कोल्ह यांच्यावर जोरदार टिका केली, मोदीवर टिका करायची आणि त्यांच वेळेस उध्दव ठाकरे यांचे कौतुक करायचे, हा दुप्पटीपणा आहे.

खाजदार सुजय विखे पाटील म्हणाले की, एसटी संपात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. या सर्व आत्महत्यांची नैतिक जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्यावी. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्तेची नैतिक जबाबदारी स्वीकारायची नाही. खाजदार अमोल कोल्हे फक्त मोदी सरकारवर टिका करत आहेत. आम्हीही त्याला सडेतोड उत्तर देणार आहे.

एसटी कामगारांच्या संपात आत्महत्या केलेल्या कामगारांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा फोटो छापायचा का? असा उलट सवाल माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे यांना केला. मागील काही दिवसांत अहमदनगर लागलेल्या अग्नितांडवात १२ निरपराध लोकांचा जळून मृत्यू झाला होता.
यांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची असा सवाल त्यांनी केला.

मग या निरपराध लोकांच्या मृत्यू प्रमाणपत्रांवर उध्दव ठाकरे यांचा फोटो छपायचा का? आता महाविकास आघाडीच्या काळात अनेक लोकांनी आत्महत्या केली आहे. सर्व आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रांवर उध्दव ठाकरे यांचा फोटो छापायचा का? असे प्रतिप्रश्न खाजदार सुजय विखे पाटील यांनी केला. महाविकास आघाडीने कोरोना प्रतिबंधक एकही लस खरेदी केली नाही.

मोदी सरकारने ग्लोबल टेंडर काढले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या कामगिरी बद्दल ते भारतरत्नांस पात्र आहेत. असा टोला सुजय विखे पाटीलांनी लगावला. आम्ही महाविकास आघाडीच्या जशाच तसे उत्तर देणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
बायको दिवसातून करायची ६ वेळा अंघोळ; सत्य समोर आल्यानंतर हादरला पती, घटस्फोटाची केली मागणी
मॉलमध्ये नग्न अवस्थेतच गेली अडल्ट मॉडेल, गार्डने धक्का देऊन काढले बाहेर; पहा व्हिडिओ
लस घ्या आणि जिंका टीव्ही,फ्रिज अशा वस्तू ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सुरु आहे भन्नाट ऑफर
एनसीबी झाली आता ईडीची बारी! नवाब मलिकांनी जाहीर केले नवे टार्गेट


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: