कॅज्युअल सेक्स, वन नाईट स्टँड यात चुकीचं काय? मी हे सर्व अनुभवलंय, अभिनेत्याच्या मुलाचा खुलासा

November 26, 2021 , 0 Comments

मुंबई । बॉलीवूडमधील अभिनेता प्रतीक बब्बरने एक मोठा खुलासा केला आहे. यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे. प्रतीक ‘Hickups & Hookups’ या त्याच्या आगामी शोमुळे देखील चर्चेत आहे. या शोमध्ये कॅज्युअल सेक्स आणि नातेसंबंधांमध्ये असलेला बोल्डनेस दाखवण्यात येणार आहे. यामुळे उत्सुकता वाढली आहे.

तो सध्या या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सध्या त्याने एका मुलाखतीत कॅज्युअल सेक्सवर चर्चा केली आहे. तो सेक्स विषयी काय विचार करतो याबाबत त्याला विचारण्यात आले. यावर त्याने मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला, मला यात काही चुकीचे वाटतं नाही.

असे बरेच लोक आहेत ज्यांचा कमिटमेंट, रिलेशनशिप किंवा मग प्रेमावर विश्वास नसतो, त्यांचा कॅज्युअल सेक्सवर विश्वास असतो. हो, मी सुद्धा हे करून पाहिले आहे. असा धक्कादायक खुलासा देखील त्याने केला आहे. यामुळे तो चर्चेत आहे.

तसेच तो म्हणाला, मला वाटतं की कधी कधी लोक यातून जातात. वन नाईट स्टँड, फ्लिंग, हुकअप, यातूनही मी गेलो आहे, ते आपल्या आयुष्यात मध्ये कधी तरी कुठेही होऊ शकते. यामधून सगळेच जात असतात, असेही त्याने सांगितले आहे.

असे कोणत्याही पुरुष किंवा स्त्रीला वाटू शकतं आणि तेव्हा तुम्हाला स्वतःला पुन्हा एकदा शोधायचे असते. या सीरिजमधून आम्हाला दोन प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या. काही लोक म्हणाले की, ज्या मुद्द्यांवर वर्षानुवर्षे कोणी काही बोलले नाही, त्या गोष्टी तुम्ही सगळ्यांसमोर मांडत आहात.

तसेच काही लोकांचे असे म्हणणे आहे, पवित्र नात्यांविषयी असे काही दाखवणे चुकीचे आहे. मात्र अनेकांनी याबाबत कौतुक देखील केले. काही गोष्टी जगासमोर येणे देखील गरजेचे असते, त्यावर बोलणे गरजेचे असते. असेही त्यांनी म्हटले आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: