भाड्याच्या घरात राहणाऱ्यांनाही मिळणार प्राप्तीकरात सुट; जाणून घ्या नियम व अटी

November 26, 2021 , 0 Comments

तुम्ही जर भाड्याच्या घरामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. आता तुम्ही भरलेल्या घरभाड्यावर तुम्हाला इन्कम टॅक्स द्यावा लागणार नाही. आयकर विभागाने आता घर भाडे करामध्ये सवलत द्यायला सुरुवात केली आहे. त्यासाठी तुम्ही पगारदार अर्थात नोकरी करत असणं गरजेचं आहे. ज्यानुसार तुम्हाला HRA अर्थात रेंट अलाउन्स दिला जातो.
कसा होईल फायदा
करामध्ये सूट मिळवण्यासाठी १० BA नावाचा फॉर्म भरणे आवश्यक आहे.
जर तुम्ही पर्यायी किंवा नवीन करव्यवस्थेचा पर्याय निवडला असलेला तर तुम्ही सूट मिळवण्यासाठी पात्र ठरू शकणार नाही.
कर सूट देण्यासाठी विशेष क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे त्यानुसारच एखादी व्यक्ती पात्र होऊ शकते.

अनेक कंपन्या आपल्या नोकरदारांना एचआरए अंतर्गत हाऊस रेंट देत असतात. प्राप्तिकर कायदा १९६१ नुसार ही तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र यासाठी वेगवेगळ्या नियम व अटी देखील देण्यात आलेल्या आहेत. ज्यानुसार ज्या शहरामध्ये तुम्ही काम करत आहेत त्या शहरामध्ये तुमच्या व कुटुंबियांच्या नावे घर असता कामा नये अन्यथा तुम्हाला याचा लाभ मिळवता येणार नाही.

कर्मचार्‍याला HRA म्हणून एकूण कमाईवर कर लाभ मिळतो. महानगरांमध्ये राहणाऱ्या करदात्यांना HRA अंतर्गत मूळ वेतनाच्या ५०% आणि लहान शहरांमध्ये मूळ वेतनाच्या ४०% वर कर कपातीचा लाभ मिळतो. याशिवाय, एकूण वार्षिक उत्पन्नाच्या १० टक्के भाडे भरल्यास करातून सूट मिळते. परंतु जर करदात्याने दर महिन्याला १५ ००० रुपयांपेक्षा जास्त किंवा एका वर्षात १ लाख रुपयांपेक्षा जास्त भाडे दिले असेल, तर एचआरवर कर लाभ मिळवण्यासाठी घरमालकाचा पॅन क्रमांक देणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षांनी राजीनामा देणार? आघाडीच्या बड्या नेत्याने केला खुलासा
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ४५ जागा जिंकेल, संजय राऊतांचा दावा
इन्कम टॅक्सच्या रडारवर गृहमंत्री? वळसे पाटलांच्या जवळच्या सहकाऱ्याच्या आॅफीस व घरावर छापे
आयकर विभागाचा सरकारी शिक्षकावर छापा! सापडली सोन्याची बिस्किटे आणि कोट्यावधी रुपये    


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: