VIDEO: चेन्नई म्हण पटकन नाहीतर..; चेन्नईच्या चिमुकल्या चाहत्याची मुंबईच्या चाहत्याला दुधाच्या किटलीने मारहाण

October 06, 2021 , 0 Comments

देशात प्रत्येक क्रिकेट प्रेमी हा आयपीएलची वाट बघत असतो. या आयएपीएलमध्ये आठ संघ खेळण्यासाठी असले तरी मुंबई आणि चेन्नईच्या चाहत्यांची फॅन फॉलोविंग जरा जास्तच असते. त्यामुळे बऱ्याचदा या संघाचे चाहते चर्चेत येत असतात.

या दोन्ही संघाचे चाहते एकमेकांना कट्टर विरोधक समजतात, त्यामुळे अनेकदा या चाहत्यांच्या हाणामारीच्या घटनाही समोर येत असतात. आताही सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये एक चेन्नईचा चाहता आहे, तर एक मुंबईचा.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही मुले ही ९-१० वर्षांच्या आसपास वय असणारी आहे. या दोघांमध्ये आपल्या संघांवरुन तुफान हाणामारी होताना दिसत आहे. चिमुकल्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांना हा व्हिडिओ पाहून हसू आवरत नाहीये.

या व्हिडिओमध्ये एक चिमुकला चाहता चेन्नईचा तर दुसरा चाहता हा मुंबईचा आहे. चेन्नईचा चाहता थेट मुंबईच्या चाहत्याच्या अंगावर जाऊन बसलेला दिसत आहे. तसेच त्याला चेन्नई म्हण चेन्नई असा दम देताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये दोघे एकमेकांना मारतानाही दिसून येत आहे. दोघे एकमेकांना दुधाच्या किटलीने मारहाण करताना दिसून येत आहे. त्यानंतर चेन्नईचा चाहता मुंबईच्या चाहत्याला पलंगावर बसवतो आणि त्याला चेन्नई म्हणायला सांगतो.

फुकटचे सल्ले या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. काहीच तासात या व्हिडिओला हजारो लोकांनी बघितले आहे. तसेच या व्हिडिओला अनेकांनी मजेदार कमेंटही केल्या आहे. अनेकजण हा व्हिडिओ पाहून हसून हसून लोटपोट झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या मुनमुन धमेचाचे काय आहे बॉलिवूड कनेक्शन? सेलिब्रिटींसोबतचे फोटो होताय व्हायरल
अविष्कार – स्नेहा वाघ पुन्हा एकत्र येणार; बिगबाॅसमध्ये दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारत…
…अन् अविष्कारने ढसाढसा रडत पूर्वाश्रमीची पत्नी स्नेहाला मारली घट्ट मिठी; पहा व्हिडिओ


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: