प्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या! सुसाईड नोटमधून धक्कादायक सत्य आले समोर

October 01, 2021 , 0 Comments

बंगळुरू|  काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री जयश्री रमैय्याच्या आत्महत्येच्या बातमीमुळे सिनेसृष्टी (Actress suicide) हादरली होत .
तोच आता अजुन एका कन्नड अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी आली. कन्नड अभिनेत्री सौजन्या हिने आत्महत्या  केली आहे.

गळफास लावून तिने तिच्या आयुष्याचा शेवट केला आहे. अभिनेत्री सौजन्याने अनेक कन्नड टीव्ही सिरीयल, त्याचसोबत काही साउथसिनेमा मध्ये देखील काम केले आहे. बंगळूरु येथील राहत्या घरामध्ये सौजन्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

तिच्या राहत्या घरामध्ये मृतदेह आढळून आला.
तीचा मृतदेह लटकलेला आढळून आला. सौजन्याच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट देखील सापडली आहे. सुसाईड नोटमध्ये तिला मानसिक आजार असल्याचे तिने नमूद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौजन्याने गळफास घेण्यासाठी साडीचा वापर केला होता. तसेच तिच्या रूमचा दरवाजाची कडी आतून लावली होती. मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आली.

आपल्या सुसाईड नोटमध्ये सौजन्याने आपल्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचे लिहिले आहे. आपल्या मरणाला आपण स्वतः जबाबदार असल्याचे सांगितले आहे. सौजन्या मानसिक रुग्ण असल्याचे देखील तिने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.

तिने सुसाईड नोटमध्ये आपण डिप्रेशन मध्ये असल्यामुळे अशाप्रकारे पाऊल उचलले असे सांगितले व तिच्या आई-वडिलांची माफी मागितली आहे. तिला वाईट काळात मदत करणाऱ्या लोकांचे तिने आभार मानले आहेत. आता पुढील चौकशी पोलीस करत आहेत.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: