VIDEO: म्हशीवर हल्ला केल्याने चवताळला रेडा: म्हशीला वाचवण्यासाठी सिंहांना शिंगाने उचलून फेकले

September 04, 2021 , 0 Comments

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये प्राण्यांचे व्हिडिओ प्रमाणात केले जातात. आपण अनेकदा बघितले असेल, एका प्राण्यांमधील आई आपल्या पिल्लांचं रक्षण करताना दिसते. तर अनेक जोडीदार असलेले प्राणीही एकमेकांचे रक्षण करताना दिसतात.

आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक रेडा आपल्या म्हशीला वाचण्यासाठी खेट एका सिंहालाच भिडताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे.

सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं, त्यामुळे सहसा त्याच्याशी लढण्याचा धाडस कोणता प्राणी दाखवत नाही. पण म्हशीवर हल्ला केल्यामुळे एक रेडा चांगलाच तापला होता, त्यामुळे त्याने थेठ सिंहाशीच लढा दिला आहे.

हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील असल्याचे म्हटले जात आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात एका म्हशीला सिंहाच्या कळपाने घेरले आहे. त्यानंतर सिंह तिच्यावर हल्ला करतात. कोणी तिचा पाय धरतंय तर कोणी तिच्या पाठीचे लचके तोडत आहे. असं वाटतं आता म्हैस वाचू शकणार नाही.

अशावेळीच रेडा एका हिरोप्रमाणे एंट्री घेताना दिसतो. त्यावेळी तो बघत नाही की आपल्यासमोर सिंहाचा कळप आहे. म्हशीला वाचण्यासाठी तो धावत येतो सिंहाला आपल्या शिंगावर घेऊन जमिनीवर आपटतो.

रेडाला असं बघून सिंह खुप घाबरुन जातात. त्यामुळे त्यांच्या अंगावर येण्याची एकाचीही हिंमत होत नाही. त्यानंतर ते सर्व सिंह तिथून पळून जातात. व्हिडिओमध्ये एकटा रेडा सर्व सिंहाना भारी पडलेला दिसून येत आहे. एका क्षणात सर्वांना पळून लावत त्या रेड्याने आपल्या जोडीदाराचा जीव वाचवला आहे.

महत्वाच्या बातम्या-

दीड महिन्यांपासून सायकवरच शोधत होता बेपत्ता झालेल्या पत्नीला; भेटल्यानंतर पत्नीची अवस्था बघून बसला धक्का
मनसेला चेकमेट करण्यासाठी शिवसेनेचा मास्टरप्लॅन; मनसेतून शिवसेनेत आलेल्या ‘त्या’ नेत्याची पुण्यात नियुक्ती
परप्रांतीय भाजी विक्रेत्याची मराठी भाजी विक्रेत्याला मारहाण; डोबिंवलीतील धक्कादायक घटना


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: