दीड महिन्यांपासून सायकवरच शोधत होता बेपत्ता झालेल्या पत्नीला; भेटल्यानंतर पत्नीची अवस्था बघून बसला धक्का

September 04, 2021 , 0 Comments

असे म्हणतात पती आणि पत्नीचे नाते हे सात जन्माचे नाते असते. या नात्यातून अनेक घटना घडत असतात. आपण बऱ्याचदा या नात्यातून झालेल्या भांडणाच्या बातम्या ऐकत असतो, पण आता उत्तर प्रदेशातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये एक पती आपल्या हरवलेल्या पत्नीला दीड महिन्यापासून सायकलवर शोधत होता. गेल्या दिड महिन्यापासून त्याची पत्नी दीड महिन्यापासून गायब होती. पण आता त्याला जेव्हा ती मिळाली तेव्हा तिला बघून त्याला धक्काच बसला आहे.

संबंधित घटना उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये घडली आहे. इथे राहणारी संगीता नावाची महिला दीड महिन्यापासून ती बेपत्ता होती. असे म्हटले जात आहे की या महिलेचे मानसिक आरोग्य ठिक नाहीये. बेपत्ता झाल्यानंतर तिचा पती कुंवर बहादूर तिला दीड महिन्यापासून शोध घेत होता.

विशेष म्हणजे तो सायकलवर तिला शोधत होता. त्याने प्रत्येक ठिकाणी आपल्या पत्नीचे फोटो लावले होते. शेवटी त्याला एका व्यक्तीने ही महिला रीवामध्ये दिसल्याचे सांगितले. त्याच्या पत्नीबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्याने सायकलवर प्रवास सुरु केला आणि १५० किलोमीटर लांब असलेल्या रीवामध्ये तो पोहचला.

रीवामध्ये कुंवरची पत्नी संजय गांधी रुग्णालयात उपचार घेत होती. पत्नीला असं पाहून तो खुप भावूक झाला आणि रडायला लागला. कारण तो गेल्या दीड महिन्यापासून सायकल दिवररात्र त्याच्या पत्नीला शोधत होता.

पत्नी बेपत्ता झाल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती, पण पोलीसांनी काहीही न केल्यामुळे त्याने स्वत: पत्नीला शोधण्यास सुरुवात केली. पत्नीला शोधण्यासाची तो उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या वेगवेगळ्या भांगमध्ये सायकलवर फिरत होता.

महत्वाच्या बातम्या-

मनसेला चेकमेट करण्यासाठी शिवसेनेचा मास्टरप्लॅन; मनसेतून शिवसेनेत आलेल्या ‘त्या’ नेत्याची पुण्यात नियुक्ती
पंकजाताई २०२४ च्या निवडणुकीत मी तुमच्यासोबत काम करणार, धनंजय मुंडेंच्या पत्नीचे मोठे वक्तव्य
परप्रांतीय भाजी विक्रेत्याची मराठी भाजी विक्रेत्याला मारहाण; डोबिंवलीतील धक्कादायक घटना


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: