मलायका आणि अर्जून कपूरच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलले अनिल कपूर: म्हणाले…

August 29, 2021 , 0 Comments

बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत, ज्यांची चर्चा नेहमीच होत असते. त्यापैकीच एक म्हणजे बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूर आणि अभिनेत्री मलायला अरोरा. मलायलाचे वय अर्जूनपेक्षा जास्त आहे. तसेच ती घटस्फोटीतही आहे, त्यामुळे अनेकदा नेटकरी तिच्यावर टीका करत असतात.

असे असानाता काही महिन्यांपुर्वी मलायका आणि अर्जून कपूरच्या नात्यामुळे कपूर कुटुंबिय नाराज असल्याचेही सांगण्यात येत होते. त्यानंतर अनिल कपूर यांना एका मुलाखतीत मलायका आणि अर्जून कपूरच्या नात्याबद्दल विचारण्यात आले होते. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिले होते, त्यामुळे सगळेच जण हैराण झाले होते.

एका चॅट शोमध्ये अनिल कपुर यांना मलायका अरोरा आणि अर्जून कपूर यांच्या नात्याबद्दल विचारण्यात आले होते. त्यावेळी , मी अर्जूनला खुप चांगल्याप्रकारे ओळखतो, त्याला ज्या गोष्टीत आनंद मिळतो, मी त्यातच खुश असतो, असे अनिल कपूर यांनी म्हटले होते.

तसेच पुढे बोलताना, या प्रश्नावर मी काहीही बोलू शकत नाही, कारण ही अर्जूनची खाजगी गोष्ट आहे. आमच्या कुटुंबात जर एखाद्याला कोणतीही गोष्ट करुन आनंद मिळत असेल, तर आमच्या कुटुंबालाही त्या गोष्टीमुळे आनंदच मिळतो, असे अनिल कपूर यांनी म्हटले होते.

दरम्यान, मलायका अरोराचे अभिनेता अरबाज खानशी लग्न झाले होते. पण काही वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला.१९९८ मध्ये आरबाज खान आणि मलायकाचे लग्न झाले होते. पण २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाल आणि त्यानंतर ती २०१७ मध्ये अर्जून कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आली होती.

प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात, त्यामुळे सर्व गोष्टींना मागे सोडून तुम्ही पुढे गेलं पाहिजे. मला माझ्या आयुष्यात पुन्हा प्रेम मिळाले. आयुष्य जगण्यासाठी एखाद्या व्यक्तीची साथ खुप महत्वाची असते, असे मलायकाने तिच्या आणि अर्जूनच्या नात्याबद्दल बोलताना म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-

सलमान खान आणि ‘त्या’ मुलाचा फोटो आला समोर; सलमानच्या गुपित लग्नानंतर आता या फोटोची चर्चा
या कारणामुळे राजीव गांधींनी दिला होता राज कपूर यांच्या मुलीशी लग्न करण्यास नकार; वाचा संपुर्ण किस्सा
आता आपल्या गाडीच्या नंबर प्लेटमध्ये होणार मोठा बदल, MH काढून BH येणार; होणार ‘हे’ फायदे


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: