सलमान खान आणि ‘त्या’ मुलाचा फोटो आला समोर; सलमानच्या गुपित लग्नानंतर आता या फोटोची चर्चा

August 29, 2021 , 0 Comments

बॉलिवूड अभिनेता सलमान खान जितका त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो, त्यापेक्षा तो त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. सलमानच्या अफेअर्सबाबत अनेकदा चर्चा होत असतात. पण काही दिवसांपुर्वी तो त्याच्या गुपित लग्नामुळे चांगलाच चर्चेत आला होता,

आता सध्या सलमान खान त्याचा पुढचा चित्रपट टायगर ३ च्या शुटींगसाठी रशियाला गेला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये सलमान खानही दिसून येत आहे.

सलमान खाननेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या पुतण्यासोबत दिसत आहे. पण फोटो पाहून हे सांगणे कठिण आहे की हे फोटो रशियाचे आहे कि दुसऱ्या कोणत्या ठिकाणच्या आहे.

सलमान खानने हा फोटो त्याचा लहान भाऊ सोहेल खानगा निर्वाण खान काढला आहे. सलमान इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या फोटोला त्याच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. या फोटोला लाखो लोकांनी लाईक केले आहे.

या फोटोमध्ये सलमान खानने टी शर्ट जीन्स आणि जॅकेट घाललेले आहे. यावेळी त्याचा पुतण्या एका अभिनेत्याप्रमाणे लुक देताना दिसत आहे. या फोटोला १६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलेले आहे.

सलमान खानने या फोटो काक-पुतण्या असे कॅप्शन दिले आहे. पण अनेकांनी कॅप्शन न बघताच कमेंट करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे काही लोकांनी तर याला सलमान खानचा मुलगा असल्याचेही म्हटले आहे. पण ज्या लोकांना हा मुलगा कोण आहे, हे माहित आहे, त्यांनी सलमान खानवर आणि त्याच्या पुतण्याचे कौतूक केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

या कारणामुळे राजीव गांधींनी दिला होता राज कपूर यांच्या मुलीशी लग्न करण्यास नकार; वाचा संपुर्ण किस्सा
‘जोपर्यंत हिंदू बहुसंख्याक, तोपर्यंतच घटना, धर्मनिरपेक्षता, कायदा टिकून राहील
सेलिब्रीटींचे ते १० खाजगी फोटो जे झाले होते व्हायरल; प्रिती झिंटा आणि करीना कपूरचा तर न्युड व्हिडिओ…


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: