मुलाने लावले आईचे लग्न अन् होणाऱ्या वडिलांना सर्वांसमोर आईला किस करायला लावले; पहा व्हिडिओ

August 29, 2021 , 0 Comments

सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच काही व्हिडिओ नवरीच्या किंवा नवरदेवाच्या वागण्यामुळे चर्चेत येत असतात. पण सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो चक्क नवरीच्या मुलामुळे चर्चेत आला आहे.

सध्याच्या काळात दुसरे लग्न करणे ही सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे काही लोक असेही असतात, जे घटस्फोटानंतर आयुष्यात पुढे जाण्यासाठी दुसरे लग्न करत असतात. सध्या अशा एका महिलेचा दुसऱ्याचा लग्नाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर झाला आहे.

विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये नवरीचा मुलगाच तिचे लग्न धुमधडाक्यात लावून देताना दिसत आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगाची चर्चेत आला आहे. या मुलाने आपल्या आईचे फक्त लग्नच लावूनदिले नाही, होणाऱ्या वडिलांना किस करण्यासही सांगितले आहे.

ख्रिश्चन वेडिंगमध्ये तुम्ही अनेकदा बघितले असेल की नवरी आणि नवरदेव लग्नानंतर एकेकांना किस करताना दिसून येतात. हे लग्नही एक ख्रिश्चन पद्धतीनेच पार पडले आहे. या लग्नात नवरी व्हाईट गाऊनमध्ये दिसत आहे, तर नवरदेव व्हाईट सुट पँटमध्ये दिसून येत आहे.

या व्हिडिओमध्ये नवरीचा मुलगाही दिसून येत आहे. हा मुलगा माईकवर लग्न झाल्याची अनाऊंसमेंट करताना दिसून येत आहे. त्यानंतर तो आपल्या काकांना सांगतो की आईला किस करा. या गोष्टीमुळे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

बऱ्याचदा आपण बघतो की आईने किंवा वडिलांनी दुसरे लग्न करण्याचे ठरवले तर मुलं अशा निर्णयांच्या विरोधात जातात. पण या मुलाचा आनंद पाहून नेटकरीही खुश झाले आहे. या व्हिडिओला ७१ लाखांपेक्षा जास्त लोकांनी बघितले असून अनेकांनी या मुलाचे कौतूक केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

मलायका आणि अर्जून कपूरच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलले अनिल कपूर: म्हणाले…
सलमान खान आणि ‘त्या’ मुलाचा फोटो आला समोर; सलमानच्या गुपित लग्नानंतर आता या फोटोची चर्चा
‘जोपर्यंत हिंदू बहुसंख्याक, तोपर्यंतच घटना, धर्मनिरपेक्षता, कायदा टिकून राहील


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: