धक्कादायक! सुनेला भाडेकरुसोबत आपत्तीजनक अवस्थेत पकडले; त्यानंतर सासऱ्याने जे केलं त्याने पोलिसही हादरले

August 26, 2021 , 0 Comments

अनैतिक प्रेम संबंधातून अनेक धक्कादायक घटना घडत असतात. एका निवृत्त जवानाने आपल्या सुनेला भाडेकरुसोबत आपत्तीजनक अवस्थेत पकडले होते, त्यामुळे संतापलेल्या जवानाने आर्ध्या तासात चार हत्या केल्या आहे.

ज्यादिवशी जवानाने आपल्या सुनेला आपत्तीजनक स्थितीत बघितले, त्याचदिवशी त्याने सर्वांना मारण्याचा प्लॅन केला होता. सोमवारी रात्री २ वाजता त्याने आपली पत्नी संगीता सोबत मिळून त्याच्या ११ वर्षांच्या नातीला एका रुममध्ये बंद केले.

त्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच निवृत्त जवानाने ४ लोकांचा जीव घेतला आहे. सगळ्यात आधी सुनेची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर भाडेकरु आणि त्याची पत्नीची हत्या केली. तसेच त्यांच्या दोन्ही मुलींच्या हत्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एक ३ वर्षांची मुलगी वाचली आहे, तर ती दुसरीचा मृत्यु झाला आहे.

त्यानंतर आरोपीने स्वत: आपला गुन्हा कबूल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने जानेवारी महिन्यात भाडेकरु म्हणजेच कृष्ण तिवारी आणि आपल्या सुनेला आपत्तीजनक अवस्थेत बघितले होते. तेव्हापासून त्यांच्या डोक्यात राग होता.

त्या घटनेनंतर भाडेकरु लगेच काही महिन्यांसाठी गावाला गेला होता आणि काही दिवसांपुर्वीच तो परत आला होता. परत आल्यानंतर त्यांच्यात आणि घरामालकांत वाद झाला होता. कारण बिहार गेल्यानंतरही तो सुनेसोबत बोलत होता.

सोमवारी आरोपी कृष्ण तिवारीच्या घरी पोहचला. रुममध्ये गेल्यावर कृष्ण झोपलेला होता, त्यावेळी त्याच्या अंगावर आरोपीने अनेक वार केले आणि त्याची हत्या केली. हे बघून त्याची पत्नी रडायला लागली.

तसेच पत्नी म्हणाली, माझ्या नवऱ्याला तर मारुन टाकलं आता मी जगून काय करु, मलाही मारुन टाका. त्यामुळे आरोपीने तिचाही जीव घेतला. त्यानंतर त्यांच्या मुली अनाथ होऊन जातील म्हणून त्यांचीही हत्या केली. पण त्यामध्ये एका मुलीचा जीव वाचला आहे. आरोपीने गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

अरे वा! टाटा मोटर्स लाँच करणारा सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या किती असेल किंमत
२४ तासांच्या आत अनिल परबांवर गुन्हा दाखल करा, नाहीतर… ; भाजप आमदाराचा रत्नागिरी पोलिसांना इशारा
सासूच्या आरोपांमुळे वैतागली सून; सिद्ध करण्यासाठी सूनेने जे केलं ते पाहून परीसरातील नागरीकही झाले हैराण


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: