Four Dead In Lift Collapse धक्कादायक! मुंबईत निर्माणाधीन इमारतीची लिफ्ट कोसळून चौघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

July 25, 2021 0 Comments

मुंबई: राज्यात पावसाने हाहाकार माजवलेला असताना मुंबईत एक दु:खदायक घटना घडली आहे. मुंबईतील वरळी येथील हनुमान गल्लीत एका इमारतीची झाला आहे. या अपघातात एकजण गंभीर झाल्याचे वृत्त आहे. बीडीडी चाळ क्रमांक ११८ आणि ११९च्या समोर असलेल्या या इमारतीचे नाव लतित अंबिका असे आहे. पार्किंगचे बांधकाम सुरू असताना ही लिफ्ट कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. (four dead and one seriously injured in elevator collapse in worli of mumbai) अविनाश दास (वय ३५ वर्षे), भारत मंडल (वय २७ वर्षे), चिन्मय मंडल (वय ३३ वर्षे) आणि आणखी एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतांमध्ये समावेश आहे. तसेच गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव लक्ष्मण मंडल (वय ३५ वर्षे असे आहे. जखमी मंडल यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. क्लिक करा आणि वाचा- या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, ललित अंबिका या इमारतीचे काम सुरू आहे. आज संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही . या लिफ्टमध्ये आणखी ६ जण अडकून पडल्याचे वृत्त आहे. त्यांची सुटका करण्याचे काम सुरू आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: