गॅस सिलिंडरवरील हा कोड तपासून पहा; नाहीतर होऊ शकतो मोठा अनर्थ

June 01, 2021 , 0 Comments

गॅस सिलिंडरचा वापर आपण स्वयंपाकासाठी करतो तसाच त्याचा वापर बाकीच्या कामांसाठी पण होत असल्याचे दिसून आले आहे. गॅस सिलिंडर घरी वापरताना काही काळजी घेणे गरजेचे असते. त्याबद्दलच आज आपण माहिती देणार आहोत.

गॅस सिलिंडरचा वापर घरात करताना अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे. गॅस सिलिंडर वापरताना काळजी घेतली तर आपण जीवितहानी आणि आर्थिक हानीपासून आपला आणि कुटुंबाचा बचाव करू शकतो.

आपल्या घरी येणारा गॅस हा काही विशिष्ट टेस्ट पास होऊन येत असतो. एलपीजी गॅस सिलिंडरचे आयुष्य सरासरी १५ वर्षांचे असते. सिलिंडरची अनेक वेळा टेस्ट केली जाते. सर्वसाधारणपणे गॅस सिलिंडरची टेस्ट १० वर्षानंतर आणि मग नंतर ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर केली जाते.

सिलिंडरच्या मानकांची पण टेस्ट केली जाते. सिलिंडरवर ५ पट जास्त प्रेशर देऊन त्याची टेस्ट केली जाते. जे सिलिंडर ह्या टेस्टमह्ये पास होत नाही त्यांना नष्ट केले जाते. गॅस सिलिंडर आपल्यापर्यंत येईपर्यंत त्याच्या अनेक टेस्ट केल्या जातात.

गॅस सिलिंडर सहज उचलता यावे म्हणून त्याच्यावर २ ते ३ इंचावर पट्या लावल्या जातात. त्या पट्यांच्या आधाराने आपण गॅस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज नेऊ शकतो. सिलिंडरच्या पट्यांवर एक कोड लिहिलेला असतो.

त्या कोडची सुरुवात ए, बी, सी आणि डी अक्षरांपासून केली जाते. या क्रमांकाचा अर्थ म्हणजे ते गॅस सिलिंडर कोणत्या महिन्यात कधी वापरायचे आहेत त्यावरून ठरवले जाते. यावरूनच गॅस सिलिंडरबाबत किती काळजी घ्यावी लागते हे दिसून येते.

ताज्या बातम्या
नेहा कक्करच्या पंजाबी गाण्यावरचा भांगडा घालतोय धुमाकूळ; पहा व्हिडिओ

अनिता हसनंदानीच्या मुलासोबत तो व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल हैराण; पहा व्हिडिओ

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झालीय ‘या’ प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूच्या प्रेमात वेडी


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: