रणबीरची बायको म्हणून आलिया भट्ट नाही, तर ‘ही’ व्यक्ती होती वडील ऋषी कपूर यांना पसंत

June 01, 2021 , 0 Comments

दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांच्या निधनानंतर एक वर्ष झाले आहे. ऋषी कपूर यांचे कुटुंबीय आणि त्यांचे चाहते अद्याप त्यांना विसरलेले नाहीत. तसेच ऋषी कपूर यांच्या मृत्यूपूर्वी सर्व इच्छा पूर्ण झाल्या होत्या. पण त्याची एक इच्छा होती जी की प्रत्येक वडिलांची असते. जी त्याची इच्छा पूर्ण झाली नाही. ऋषी कपूरची इच्छा मुलगा रणबीर कपूर यांचे लग्न पाहण्याची होती.

ऋषी कपूरने मुलाच्या लग्नाची शुभेच्छा देण्यासाठी या जगाला निरोप दिला. रणबीर कपूरचे आणि आलिया भट्ट हे रिलेशनशिप मध्ये आहेत हे तुम्हाला माहितच आहे. पण तुम्हाला माहिती आहे काय की ऋषी कपूरला आपल्या मुलाने आलिया भट्टशी लग्न करावे अशी इच्छा नव्हती. त्याऐवजी ऋषी कपूरला आपला मुलगा रणबीर कपूरचा विवाह दुसरच कोणाबरोबर तरी करायचा होता. ही इच्छा त्यांनी ट्विटद्वारे व्यक्त केली.

२०१८ मध्ये रणबीरने चित्रपट दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत एक फोटो शेअर केला होता. या फोटोत रणबीर कपूर आणि अयान मुखर्जी एकत्र बसले होते आणि कॅमेर्‍याकडे पहात आहेत. हा फोटो शेअर करताना ऋषी कपूरने लिहिले होते की, ‘बेस्ट फ्रेंड्! कस वाटेल जर तुम्ही दोघांनी आता लग्न केल तर? हाय टाईम’

हे ट्विट ऋषी कपूर यांनी मजेदार पद्धतीने केले होते. ऋषी कपूरच्या या ट्विटवर रणबीर आणि अयानच्या चाहत्यांनीही बरीच मजा घेतली. हे ट्विट चांगलेच पसंत केले. खरतर रणबीर कपूर आणि अयान लहानपणापासूनच चांगले मित्र आहेत. दोघेही बहुतेक वेळेस सुट्टीवर आणि बर्‍याच पार्टीत सोबत दिसतात.

रणबीर कपूरने अयान कपूरच्या ‘वेकअप सिड’ चित्रपटात एकत्र काम केले होते. रणबीर आणि आयन यांच्यात घट्ट मैत्री असल्याने ते दोघे एकमेकांच्या वाईट काळात एकमेकांना साथ देतात. बऱ्याच वेळा ते एकत्र सुट्टीवरही जातात.

रणबीर कपूर लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात आलिया भट्टसोबत दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर आलियाशिवाय मौनी रॉय, अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया आणि नागार्जुन अक्किनेनी देखील दिसणार आहेत.

हे ही वाचा-

भविष्यात माझी जागा कोणीही घेऊ शकतो, गरज नाही की त्याचे आडनाव टाटाच हवे! असं का म्हणाले रतन टाटा? वाचा सविस्तर

अवघ्या ७ वर्षाच्या मुलीच्या धाडसाचे आयएएस अधिकाऱ्यानेही केले कौतूक; म्हणाला, ही मुलगी माझी गुरू..

तेव्हा मला दोन पावलं चालणंही अवघड झालं होतं; मलाईकाने सांगीतला तो धक्कादायक अनुभव

 


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: