अनिता हसनंदानीच्या मुलासोबत तो व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल हैराण; पहा व्हिडिओ

June 01, 2021 , 0 Comments

अनिता हसनंदानी ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनिताने अनेक वेगवेगळ्या भाषांच्या चित्रपटांमध्ये आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. टीव्ही सीरियल ‘कभी सौतन कभी सहेली’ मधून अनिताने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिचा बॉलिवूड डेब्यू ‘ताल’ या चित्रपटापासून झाला होता.

२००३ मध्ये अनिताने ‘काकव्यांजली’ या हिंदी मालिकेत ‘अंजली नंदा’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. अनिताची सर्वात पॉपुलर मालिका ‘ये है मोहब्बते’ ठरली. या मालिकेत तिने विरोधी भूमिका साकारली होती. अनिताने अनेक मालिकांमध्ये विरोधी भूमिकाच साकारल्या आहे.

अनिताच्या प्रेग्न्सीच्या चर्चा अनेक दिवस रंगल्या होत्या. अनिताने ९ फेब्रुवारी २०२१ रोजी एका मुलाला जन्म दिला. अनिताचा नवरा रोहित रेड्डी यांनी आपल्या सोशल मीडिया ही माहिती दिली होती. अनिताबरोबरच सध्या अनिताचा मुलगाही सोशल मिडीयावर सतत पाहायला मिळतो. अनेक वेळा ती तिचा आई होण्याचा अनुभव शेअर केला असते.

अनिताने इतक्यातच सोशल मिडीयावर तिचा तिच्या बाळासोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. ती तीच आईपण खूप एन्जॉय करताना दिसते. बऱ्याच वेळा ती बाळासोबतचे फोटो आणि व्हिडिओ टाकत असते. ती बाळाचे नवनवीन पोज शेअर करत असते, यावेळी तिने एक हटके व्हिडिओ शेअर केला आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनिताचा मुलगा आरव हवेत उडताना पाहायला मिळतोय. हा व्हिडिओ पाहून अनेक प्रेक्षक हैराण झाले आहे. पण पूर्ण व्हिडिओची माहिती मिळवल्यावर समजते की, तो व्हिडिओ टेकनिका इंस्ताग्राम इडीटर द्वारा बनवला आहे. परंतु प्रेक्षकांना हा व्हिडिओ हैराण करणारा आहे.

हे ही वाचा-

भविष्यात माझी जागा कोणीही घेऊ शकतो, गरज नाही की त्याचे आडनाव टाटाच हवे! असं का म्हणाले रतन टाटा? वाचा सविस्तर

कोरोना नियम पायदळी तुडवत भाजप आमदाराचा मुलीच्या मांडव टहाळीत तुफान डान्स; आमदारासह पन्नास जणांवर गुन्हा दाखल

रणबीरची बायको म्हणून आलिया भट्ट नाही, तर ही व्यक्ती होती वडील ऋषी कपूर यांना पसंत


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: