अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झालीय ‘या’ प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूच्या प्रेमात वेडी

June 01, 2021 , 0 Comments

आजकाल अनेक अभिनेत्रींच्या प्रेमाच्या आणि लग्नाच्या चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात. प्रेत्येकाची आपली अशी एक वेगळी पसंद असते. आज आपण जाणून घेणार आहोत अश्याच एका अभिनेत्री बद्दल तिनेही तिची पसंद सांगितली आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा जास्त हिट चित्रपट दिले आहेत. आज ती बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनाक्षी सिन्हाने दबंग चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि सोनाक्षी सिन्हा या चित्रपटामुळे रात्रीत स्टार बनली. एका मुलाखती दरम्यान सोनाक्षी सिन्हाने तिचा आवडता क्रिकेटपटू उघडकीस आणला आहे.

सोनाक्षी सिन्हाला बॉलीवूड कलाकारांपैकी अभिनेता रणबीर कपूर सर्वात जास्त आवडतो हे आपल्याला माहितच आहे. पण क्रिकेटबद्दल बोलायचं झाल तर या प्रकरणात सोनाक्षी सिन्हाची निवड अगदी वेगळी आहे. अनेकांना विराट कोहली, सचिन किंवा महेंद्रसिंग धोनी, सेवाग हे क्रिकेटर आवडतात. मात्र सोनाक्षीची इथं पसंद वेगळी आहे.

सोनाक्षी सिन्हाला भारतीय क्रिकेट संघाचा एक महान खेळाडू आवडतो.  ती म्हणते की तो जेव्हा जेव्हा मैदानात खेळायला येतो तेव्हा तेव्हा मी त्याचा खेळ पाहायला सज्ज असते. हा क्रिकेटर दुसरा कोणी नसून भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आहे. सुरेश रैनाच्या फलंदाजीची सोनाक्षी ही मोठी चाहती आहे.

सोनाक्षी नेहमी सुरेश रैनाच्या फलंदाजीचा आनंद घेत असते. आणि कधी कधी त्याच्या चांगल्या फलंदाजी नंतर ती सोशल मीडिया वरती रैनाचे अभिनंदन करायला विसरत नाही. तिने स्वतः कबूल केले आहे की, क्रिकेट मध्ये तिला सुरेश रैना हा क्रिकेटपटू आवडतो.

या सगळ्या गोष्टींवरून आपण अंदाज लावू शकतो की ती सुरेश रैनाची किती मोठी fan आहे. तसेच अनेक ठिकाणांवरून कमेंटही येत आहे की सुरेश रैना आधीच विवाहित आहे. त्यामुळे सोनाक्षीचा पत्ता कट झालेला आहे. खरतर सुरेश रैनाच लग्न त्याच्या बालपणीच्या मैत्रिणी सोबत झाले आहे.

हे ही वाचा-

तेव्हा मला दोन पावलं चालणंही अवघड झालं होतं; मलाईकाने सांगीतला तो धक्कादायक अनुभव

शिक्षिकेने पार केल्या सगळ्या सीमा, आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलासोबत बनवले शारिरिक संबंध

रणबीरची बायको म्हणून आलिया भट्ट नाही, तर ही व्यक्ती होती वडील ऋषी कपूर यांना पसंत


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: