आमिर खानसारख्या पतीसोबत राहणे कठिण झाले आहे; पत्नी किरण रावचा खुलासा

April 11, 2021 , 0 Comments

फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणून आमिर खान आणि किरण रावकडे पाहीले जाते. दोघांना मेड फॉर इच ऑदर म्हटले जाते. दोघेही एकमेकांना सहकार्य करत आनंदाने आयूष्य जगत आहेत. असे वाटते. पण या कपलची सत्यता काही वेगळीच आहे.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हेच सत्य आहे. आमिर खानची पत्नी किरण रावने एका मुलाखतीमध्ये दोघांच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. ज्यामूळे या मिस्टर पर्रफेक्ट जोडीची खरी कहानी लोकांना समजली आहे.

किरण राव म्हणाली की, आमिर खानसारख्या पतीसोबत राहणे खुप कठिण काम आहे. लोकांना वाटते की, हा मिस्टर परफेक्टनिस्ट आहे. त्यामूळे त्याच्या आयूष्यात काहीच अडचण नसेल. तो सगळी काम वेळेवर आणि योग्य करत असेल. पण ही सत्यता नाही.

किरण पुढे म्हणाली की, आमिरसारख्या पतीसोबत जगणे खुप कठीण काम आहे. कारण तो कोणत्याही फिल्मी पार्टीमध्ये जात नाही. गेला तरी तो पार्टीमध्ये बसण्यासाठी कोपरा शोधत असतो. त्याला लोकांमध्ये जाणे आवडते. पण पार्टी त्याला आवडत नाही. म्हणून आम्हाला जास्त पार्टीमध्ये जाता येत नाही.

दुसऱ्या कोणत्याही गोष्टीप्रमाणे आमिरला अंघोळ करायला आवडत नाही. त्याला अंघोळ करायला सांगितल्यानंतर तो बाहेर निघून जातो. त्यामूळे हे खुप कठिण होऊ जाते. या गोष्टीवर आमिरचे म्हणणे होते की, त्याला पाणी वाचवायला आवडते. म्हणून अनेकदा तो अंघोळ करणे टाळतो.

आमिर खानच्या अशा अनेक सवयी आहे. ज्यामूळे किरण राव वैतागून जाते आणि तिला त्याच्यासोबत राहणे कठिण वाटते. पण दोघांमध्ये खुप जास्त प्रेम देखील आहे. त्यामूळे दोघांचे नाते खुप घट्ट आहे आणि त्यांना एकत्र राहायला आवडते.

२००५ मध्ये आमिर आणि किरणने लग्न केले होते. दोघांची लव्ह स्टोरी एखाद्या फिल्मी स्टोरीप्रमाणे आहे.
पहीली पत्नी रिना दत्तापासून वेगळा झाल्यानंतर आमिर खुप दुखी होता. या काळात त्याला किरणने मदत केली आणि खंभीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहीली.

घटस्फोटानंतर आमिरला आपल्या लोकांना गमवायची भीती वाटत होती. या सर्व काळात किरण त्याच्यासोबत होती. आमिरच्या भीतीबद्दल किरणला माहीती आहे. त्यामूळे ती त्याच्यासोबत राहते आणि त्याला आधार देते. दोघांनी आयूष्यभर एकत्र राहण्याचे ठरवले आहे.

महत्वाच्या बातम्या –

कपिल शर्मा संपत्तीच्या बाबतीत बॉलीवूड कलाकारांना टाकतो मागे; जाणून घ्या एकूण आकडा

अजय देवगणशी नाव जोडले गेल्याने झाले करियर बरबाद; महिमा चौधरीने स्व:ताच केला अनेक गोष्टींचा खुलासा

‘ तारक मेहता ‘ मधील बबिता म्हणाली, माझ्या शिक्षकाचा हात माझ्या अंडरपॅन्टमध्ये…….

‘त्या’ एका अटीमूळे भाग्यश्रीचे करिअर झाले होते खराब


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: