सातबारा कोरा करण्याची हिंमत कोणातच नाही : आ. बच्चू कडू
सातबारा कोरा करण्याची हिंमत कोणातच नाही : आ. बच्चू कडू
श्रीरामपूर: पुढारी वृत्तसेवा : शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याची कोणत्याही पक्षाची हिम्मत नाही. त्या फक्त निवडणुकात बोलायच्या गोष्टी आहेत. जसं काँग्रेस शेतकर्यांबरोबर वागली तसंच भाजपही वागत आहे. शेतमालाला निर्यात बंदी...