म. फुले विद्यापीठप्रकरणी आ. तनपुरेंची धाव !
म. फुले विद्यापीठप्रकरणी आ. तनपुरेंची धाव !
राहुरी : पुढारी वृत्तसेवा : म. फुले कृषी विद्यापीठातील गैरकारभाराविरोधात अखेर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पुढाकार घेत ठेकेदार, कंत्राटी कर्मचार्यांसह विद्यापीठातील वरिष्ठ अधिकार्यांची आज संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेतल्याने...