Nagar News : अखेर मानोरीतील जबरी चोरीतील दोघे जेरबंद
Nagar News : अखेर मानोरीतील जबरी चोरीतील दोघे जेरबंद
राहुरी: पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरातील गणवाडी येथील एका वृद्ध महिला घरात एकटी असल्याचे पाहून दोघांनी जबरी चोरी केली होती. महिलेला रक्तभंबाळ करीत चोरट्यांनी तोंडामध्ये कापडी बोळा...