संगमनेर : बनावट सोने ठेवत बँकेची 22 लाखांची फसवणूक
संगमनेर : बनावट सोने ठेवत बँकेची 22 लाखांची फसवणूक
संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : बनावट सोने तारण ठेवून इंडियन ओव्हरसीज बँकेची 21 लाख 91 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत गोल्ड व्हॅल्यूअरसह पाच जणांविरुद्ध...