अहमदनगर : राजकारणासाठी योजना बंद पाडू नका
अहमदनगर : राजकारणासाठी योजना बंद पाडू नका
वाळकी; पुढारी वृत्तसेवा : त्यांच्या कार्यकर्त्याच्या अकार्यक्षमतेमुळे बंद पडलेल्या घोसपुरी पाणी योजनेच्या 52 लाख 91 हजारांची वीज बिलाची थकबाकी भरून, गेल्या नऊ वर्षांपासून योजना सक्षमपणे चालवून आज ती नफ्यात...