जोर्वे रस्त्यावरील अतिक्रमणे संगमनेर नगरपालिकेने केली भुईसपाट
जोर्वे रस्त्यावरील अतिक्रमणे संगमनेर नगरपालिकेने केली भुईसपाट
संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: संगमनेर ते जोर्वे रस्ता परिसरात नागरिकांनी केलेले सर्व बेकायदेशीर अतिक्रमणे काढून टाकावीत, असा ठराव जोर्वेच्या ग्रामसभेत करण्यात आला. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या साह्याने...