नगर : देशी दारू दुकानाविरोधात महिला आक्रमक
संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे देशी दारू दुकानाला ग्रामपंचायत प्रशासनाने परवानगी दिली असल्याने गावातील तरुण चांगलेच आक्रमक झाले. आक्रमक झालेल्या तरुणांनी ग्रामपंचायतीत जाऊन ग्रामविकास अधिकारी नागरे यांना जाब विचारला असता ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्यांनीच त्या विषयाला संमती दिली असल्याचे ग्रामविकास अधिकारी सुनील नागरे यांनी सांगितले.यानंतर ग्रामविकास अधिकारी व आंदोलनकर्ते तरुण यांच्यात चांगलीच … The post नगर : देशी दारू दुकानाविरोधात महिला आक्रमक appeared first on पुढारी.http://dlvr.it/ShZCYH
0 Comments: