नगर : थेंबा थेंबानं पिकं झाली हिरवीगार..!
नगर : पुढारी वृत्तसेवा : दिवसेंदिवस शेतीच्या पाणी वापरावर येणारी बंधने लक्षात घेता, आता कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरीही ठिबक, तुषार सिंचनांच्या वापराकडे वळू लागला आहे. गेल्या अडीच वर्षांत 30 हजार 960 शेतकर्यांनी तब्बल 21 हजार 27 हेक्टरवरील पिके ही याच सिंचनांचा वापर करून घेतली आहे. तर, शासनानेही ठिबकचा वापर वाढविण्यासाठी अनुदानात 85 टक्केपर्यंत … The post नगर : थेंबा थेंबानं पिकं झाली हिरवीगार..! appeared first on पुढारी.http://dlvr.it/ShHzHT
0 Comments: