अल्पवयीन मुलींना श्रीरामपुरातून पळविले
श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा श्रीरामपूर शहरातून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. पहिली अल्पवयीन मुलगी ही वार्ड नं.2, गुलशन चौक परिसरात राहणारी आहे. दि.13 डिसेंबर रोजी 12 च्या सुमारास सदर मुलगी शाळेतून घरी आली नाही, म्हणून तिची चौकशी केली असता तिला … The post अल्पवयीन मुलींना श्रीरामपुरातून पळविले appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfSMkv
0 Comments: