गोमांस वाहणार्या ‘द बर्निंग कार’चा थरार !
गोमांस वाहणार्या ‘द बर्निंग कार’चा थरार !
https://ift.tt/3rGuYfl संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील सायखिंडीजवळ गोवंश मांस वाहतूक करणार्या अलिशान कारने अचानक पेट घेतल्यामुळे ‘द बर्निंग कार’चे चित्त थरारक सिनेस्टाईल दृश्य दिसले....