माजी मंत्री लोणीकरांच्या शिविगाळीची क्लीप व्हायरल; 'महावितरण'च्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप
माजी मंत्री लोणीकरांच्या शिविगाळीची क्लीप व्हायरल; 'महावितरण'च्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप
बंगल्यातील वीज खंडित केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना तंबी देतानाचा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र...