शिवसेना २०२४मध्ये दिल्लीच्या तख्तावर; आदित्य ठाकरे यांचा पुनरुच्चार
शिवसेना २०२४मध्ये दिल्लीच्या तख्तावर; आदित्य ठाकरे यांचा पुनरुच्चार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः 'मी दिल्लीत जे बोललो ते उत्तर प्रदेशातही बोललो. इथेही तेच सांगत आहे. महाराष्ट्रातून अनेक गोष्टी हलवण्याचा डाव आखला जात आहे. पण २०२४मध्ये शिवसेना...